२४१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनाला आग, जमिनीवर पडले मोठ-मोठे तुकडे आणि....
Published: February 22, 2021 11:14 AM | Updated: February 22, 2021 11:21 AM
United Airlines Boeing 777 flight catches fire : अमेरिकेच्या कोलारोडोचे रहिवाशी भागात विमानाचे मोठे मोठे तुकडे पडले. ही घटना स्थानिक वेळेनुसार, शनिवारी दुपारी घडली.