लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

Kiss Day 2023: किस घेतल्याने होऊ शकतात हे पाच गंभीर आजार, राहा सावध, अन्यथा... - Marathi News | Kiss Day 2023: These 5 serious diseases can be caused by kissing, be careful, otherwise... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किस घेतल्याने होऊ शकतात हे पाच गंभीर आजार, राहा सावध, अन्यथा...

Valentine's Day 2023: किस अर्थात चुंबनाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले जाते. मात्र शास्त्रज्ञांच्या मते किस केल्याने अनेस संसर्गजन्य आजार फैलावण्याचा धोका वाढतो. हे आजार पुढीलप्रमाणे... ...

अमेरिकेने कृत्रिमरित्या घडवून आणला तुर्कीचा भूकंप? 'या' खास तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Turkey Syria Earthquake : Weather warfare through weather modification by America, claims on social media | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने कृत्रिमरित्या घडवून आणला तुर्कीचा भूकंप? 'या' खास तंत्रज्ञानाचा वापर

अमेरिकेने एका खास तंत्रज्ञानाच्या मदतीने भूकंप घडवून आणल्याचा दावा केला जातोय. ...

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्थानात भारताचा दीपेंद्र बनला ‘देवदूत’, पुरवतोय मोफत अन्न आणि २४ तास सेवा - Marathi News | Turkey Syria Earthquake India s Deependra giving help in Turkey providing free food and 24 hour service stay | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्थानात भारताचा दीपेंद्र बनला ‘देवदूत’, पुरवतोय मोफत अन्न आणि २४ तास सेवा

दीपेंद्र तुर्कस्तानच्या कॅपाडोशिया शहरात नमस्ते इंडिया नावाचे हॉटेल चालवतात आणि त्यांचे दोन रेस्टॉरंटही आहेत. ते सध्या २४ तास भूकंपग्रस्तांना सेवा पुरवत आहेत. ...

ही आहे हुकूमशहा Kim Jong Un ची मुलगी, उत्तराधिकारी बनण्याची सुरू झाली चर्चा - Marathi News | Kim Jong Un daughter Kim Ju Ae the discussion of making a successor intensified | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे हुकूमशहा Kim Jong Un ची मुलगी, उत्तराधिकारी बनण्याची सुरू झाली चर्चा

Kim Jong Un daughter Kim Ju Ae : उत्तरी कोरियाच्या हुकूमशहा सलामीसाठी आपल्या जागेवर आला तेव्हा त्याच्यासोबत काळ्या ड्रेसमध्ये एक मुलगी होती. ...

Turkiye Earthquake: 'आम्हाला बाहेर काढा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन'; चिमुकलीने विनंती केली अन्... - Marathi News | Turkiye Earthquake: A brother and sister were pulled alive from the rubble 36 hours after an earthquake struck northern Syria. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला बाहेर काढा, मी आयुष्यभर तुमची गुलामी करेन'; चिमुकलीने विनंती केली अन्...

Turkiye Earthquake: तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी झालेल्या भूकंपाने हादरले. त्यातही तुर्कस्तान आणि सीरियाला सर्वाधिक फटका बसला. ...

Turkiye Earthquake: आक्रोश-किंकाळ्या...! कधीही न विसरणारा भूकंप अन् थरकाप उडवणारी दृश्य, तुर्की उद्धवस्त - Marathi News | Turkiye Earthquake: Turkey and Syria have been ravaged by earthquakes, revealing a horrifying picture of the damage caused by the quake. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आक्रोश-किंकाळ्या...! कधीही न विसरणारा भूकंप अन् थरकाप उडवणारी दृश्य, तुर्की उद्धवस्त

Turkiye Earthquake: तुर्की अन् सीरिया भूकंपाने उद्धवस्त झाले आहेत. भूंकपानं केलेल्या नुकसानीची भयावह दृश्य समोर आली. ...