काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
बिहारमध्ये रॅगिंगमुळे हैराण ...
औरंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. पर ...
मतदान ओळखपत्रासाठी आवश्यक असलेले होलोग्राम उपलब्ध न झाल्याने नव्याने मतदार यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांना अजूनही मतदान ओळखपत्र वाटप झाले नाहीत. ...
महानगरपालिकेच्या कर विभागांतर्गत शहरातील सहाशे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याबाबतच्या नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये मनपाने मागील दोन दिवसांत जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...
दोन जिल्ह्याचा कारभार पाहणार्या वैधमापनशास्त्र कार्यालयाचे कामकाज सहाय्यक नियंत्रकाअभावी ढेपाळले असून, वजनमापे तपासणी मोहीमही थंडावली आहे. ...
क्लार्क पहिल्या सामन्याला मुकणार ...
तालुक्यातील मसला गावामध्ये ट्रॅक्टर उलटल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरातील एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याबाबतचा संशय खाजगी रुग्णालयात आल्याने त्या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र/ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या मजुरांकडे मोठय़ा प्रमाणात आधारकार्ड असणे आवश्यक असताना या संदर्भातील कामाच परभणी जिल्ह्यात समाधानकारक झालेले नाही. ...
बसमध्ये चढणार्या एका पोलिस कर्मचार्याचे पॉकेट चोरताना चोरट्यास रंगेहाथ पकडल्याची घटना २फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. ...