अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी १०.३० वाजता आयोजित कार्यक्रमासाठी अधिकारीच वेळेवर उपस्थित न राहिल्याने या कार्यक्रमासाठी आलेल्या अल्पसंख्याक घटकातील नागरिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. ...
तालुक्यातील सहा गावांतील ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सोनपेठ-गंगाखेड रस्त्यावरील भाऊचा तांडा पाटीजवळ १८ डिसेंबर रोजी खड्ड्यात बसून आंदोलन केले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणीसाठा सोमवारी सकाळी संपल्याने आता परभणी शहराला पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेचे नियोजन नसल्याने हिवाळ्यातही शहरवासियांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यात पाणी ...
जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे. ...
जिल्ह्यातील शेतकºयांच्या प्रश्नावर १९ रोजी काढला जाणारा मोर्चा हाणून पाडण्यासाठी सरकारच्या दबावातून पोलीस प्रशासन शिवसैनिकांना नोटिसा पाठवत आहे. मात्र या नोटिसांना न घाबरता शेतकरी व शिवसैनिकांनी स्वाभिमानाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन खा.बंडू ज ...
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाले असून कृषी विभागाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापसाला बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने एक अहवाल तया ...
पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या समशेर खान यांच्या प्रकरणात फरार असलेले पोलीस शिपाई शेख अब्दुल मुश्ताक व विष्णू देशमुख या दोघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत़ ...
देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिका ...