लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी :तलाठ्यांनाही बायोमॅट्रीक हजेरी केली बंधनकारक - Marathi News | Parbhani: It is mandatory to submit a biometric submission to the talancha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :तलाठ्यांनाही बायोमॅट्रीक हजेरी केली बंधनकारक

तहसील कार्यालयांतर्गत काम करणाºया सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनाही आधार बेसड् बायोमॅट्रीक उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. ...

परभणी जिल्हा नियोजन समितीचा निधी: आरोग्य केंद्र बांधकामासाठी ७ कोटी मंजूर - Marathi News | Fund of Parbhani District Planning Committee: 7 crore sanctioned for construction of health center | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा नियोजन समितीचा निधी: आरोग्य केंद्र बांधकामासाठी ७ कोटी मंजूर

जिल्ह्यातील १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन धर्मशाळा बांधकाम व ३ आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामासाठी एकूण ६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला असून सदरील निधीची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली आहे. ...

परभणीत सेनेच्या मोर्चातून शेतकºयांचा एल्गार - Marathi News | Farmer Elgar from Parbhaniyat Sena's Morcha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत सेनेच्या मोर्चातून शेतकºयांचा एल्गार

सिंचनासाठी मूबलक पाणी असताना वीज कंपनी अडवणूक करीत असल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकºयांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकºयांसह शिवसैनिक ...

मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती केली १ लाख क्विंटल कापसाची खरेदी - Marathi News | Manashakti Agricultural Produce Market Committee made a purchase of one lakh quintals of cotton | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती केली १ लाख क्विंटल कापसाची खरेदी

मानवत  ( परभणी ): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात १६ डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात कापसाला ५ हजार १०० ... ...

४० वर्षानंतर ५४ ग्रामस्थांना मिळाले मालकीहक्काचे प्रमाणपत्र; परभणीतील शेंद्रा गावचा प्रलंबित प्रश्न मार्गी  - Marathi News | After 40 years, 54 villages got certificates of ownership; Pending question of Shendra village in Parbhani, | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४० वर्षानंतर ५४ ग्रामस्थांना मिळाले मालकीहक्काचे प्रमाणपत्र; परभणीतील शेंद्रा गावचा प्रलंबित प्रश्न मार्गी 

परभणी :तालुक्यातील पूनवर्सित शेंद्रा गावातील ५४ ग्रामस्थांना १८ डिसेंबर रोजी मालकी हक्काचे कबाले प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मराठवाडा कृषी ... ...

नगरविकास सचिवांनी परभणीतील दुकानांचे सील काढण्याचे आदेश दिल्याने व्यापार्‍यांचे आंदोलन मागे  - Marathi News | Following the order of the urban development secretary to remove sewage shops in Parbhani shops, traders back the movement | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नगरविकास सचिवांनी परभणीतील दुकानांचे सील काढण्याचे आदेश दिल्याने व्यापार्‍यांचे आंदोलन मागे 

एलबीटीच्या थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने शहरातील ४ दुकानांना लावलेले सील नगरविकास विभागाचे सहसचिव पी.जी.जाधव  यांच्या आदेशानंतर सोमवारी सायंकाळी काढण्यात आले. त्यानंतर व्यापार्‍यांनी ८ डिसेंबरपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले. ...

भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने परभणी जिल्ह्यावर अन्याय - खासदार जाधव - Marathi News | The injustice of Parbhani district due to lack of BJP representatives - MP Jadhav | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने परभणी जिल्ह्यावर अन्याय - खासदार जाधव

जिल्ह्यात भाजपचे लोकप्रतिनिधी नसल्याने जिल्ह्यावर अन्याय होत आहे. यातूनच विदर्भ - मराठवाड्याच्या विशेष योजनेच्या पॅकेजमधून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे असा सणसणीत आरोप खासदार बंडू जाधव यांनी आज केला. ते शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर शिवेसेनेतर्फे जि ...

परभणी:संत बाळू मामांची पालखी आज कुंभारीत - Marathi News | Parbhani: Today, in Kumbhavari, Saint Balu Mai's palanquin | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी:संत बाळू मामांची पालखी आज कुंभारीत

तालुक्यातील कुंभारी बाजार येथे संत बाळूमामा यांची पालखी १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कुंभारी येथे दाखल होणार आहे. या पालखीची मंगळवारी गावातून मिरवणूक काढण्यात येणार असून ६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण् ...

परभणी तालुक्यात केवळ ३२ घरे पूर्ण - Marathi News | In Parbhani taluka, only 32 houses are completed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी तालुक्यात केवळ ३२ घरे पूर्ण

प्रत्येकाला आपल्या हक्काचा निवारा मिळावा, या उद्दात हेतुने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी तालुक्याला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी केवळ ३२ घरे पूर्ण झाल ...