लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्त्यावरील खड्ड्यात लावली बेशरमाची रोपे; जिंतूर येथे  युवक काँग्रेसकडून खड्डेमुक्त घोषणेचा निषेध - Marathi News | Blind-roasting plants in the pothole; Youth Congress condemns patch-free declaration at Jitanoor | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रस्त्यावरील खड्ड्यात लावली बेशरमाची रोपे; जिंतूर येथे  युवक काँग्रेसकडून खड्डेमुक्त घोषणेचा निषेध

येथील युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांच्या महाराष्ट्र खड्डामुक्त घोषणेचा निषेध करून शनिवारी जिंतूर तालुक्यातील शेख पाटीजवळ जिंतूर- परभणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेशरमाची रोपे लावून अनोखे आंदोलन केले़ ...

गंगाखेड न्यायालयाच्या सर्च वारंट मुळे सोळा ऊसतोड कामगारांची मुकदमाच्या तावडीतुन झाली सुटका - Marathi News | Gangadhar court seeks warrant for sixteen unprotected workers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड न्यायालयाच्या सर्च वारंट मुळे सोळा ऊसतोड कामगारांची मुकदमाच्या तावडीतुन झाली सुटका

सोळा ऊसतोड कामगार व त्यांच्या मुलांना पुजारी तांडा येथे मुकदमाने डांबुन ठेवले असल्याची तक्रार गंगाखेड प्रथम वर्ग न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या सर्च वारंट वरून पोलिसांनी  त्या कामगारांची सुटका करून त्यांना आज न्यायालयासमोर हजर ...

पूर्णा येथे अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिका-यांची पहाटे कारवाई  - Marathi News | Action on the dawn of the collector on illegal sand transport in Purna | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पूर्णा येथे अवैध वाळू वाहतुकीवर जिल्हाधिका-यांची पहाटे कारवाई 

पूर्णा तालुक्यात चोरट्या रेती वाहतुकीबाबत महसूल प्रशासनाची मोहीम सुरू आहे. यात आज जिल्हाधिकारी पी शिवषणकर यांनी पहाटे 4 वाजता खरबडा, वझुर तर परभणी तालुक्यातील धामणी येथे कारवाई केली. ...

परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यावर खड्डे कायम - Marathi News | Most of the roads in the district of Parbhani have potholes | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यावर खड्डे कायम

१५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली घोषणा फसवी ठरली असून परभणी जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्डेयुक्तच असल्याची परिस्थिती शुक्रवारी ‘लोकमत’च्या चमुने केलेल्या पाहणीत आढळून आली आहे. ...

परभणी जिल्ह्यातील १७० गावे झाली ‘जलयुक्त’ - Marathi News | 170 villages in Parbhani district are 'Jalakshi' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील १७० गावे झाली ‘जलयुक्त’

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या वर्षात पहिल्यांदाच निवडलेल्या जिल्ह्यातील १७० गावांमध्ये निश्चित केलेली ६ हजार ६१६ कामे पूर्ण झाल्याने ही गावे जलयुक्त असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या गावांवर ११७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या अभियानांतर्गत ख ...

परभणीत व्यापाºयांचा मनपावर मोर्चा - Marathi News | Manpower Front of Parbhani Viet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत व्यापाºयांचा मनपावर मोर्चा

महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत शहरातील व्यापाºयांनी शुक्रवारी महानगरपालिकेला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढला. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मनपाला टाळे ठोकता आले नाहीत. यावेळी व्यापाºयांनी दिलेल्या घोषणांमुळे प ...

सेलू तालुक्यात महावितरणने २३०० कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला - Marathi News | In Selu taluka, Mahavitaran broke the power supply of 2300 paddy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेलू तालुक्यात महावितरणने २३०० कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला

सेलू तालुक्यात महावितरणने थकबाकी वसूली मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत सुमारे २३०० ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला आहे.तर १४ कृषी पंपधारकाकडून २६ लाख रूपयांची वसूली करण्यात आली आहे. ...

गंगाखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जखमी दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | At least three people were injured in an unknown vehicle in Gangakhed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे जखमी दोघांची प्रकृती गंभीर

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना आज चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी राज्य महामार्गावर निळा पाटीजवळ घडली. यातील दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...

परभणीत बाजारपेठ बंद ठेवून व्यापा-यांचा मनपावर मोर्चा; दुकानांचे सील तत्काळ काढण्याची केली मागणी - Marathi News | Businessman's Morcha by placing Parbhani market closed; The demand for immediate removal of shop seals | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बाजारपेठ बंद ठेवून व्यापा-यांचा मनपावर मोर्चा; दुकानांचे सील तत्काळ काढण्याची केली मागणी

व्यापा-यांकडून महापालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत व्यापा-यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यापा-यांनी चौकाचौकात मनपा आयुक्तांच्या विरूद्ध घोषणा देत परिसर दणाणून सोड ...