विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना निवेदन सादर केले. ...
व्यापा-यांकडून महापनगरपालिका जाचक पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करीत असल्याचा आरोप करीत येथील व्यापा-यांनी आज शहरातील शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
राज्यातील शेतकऱ्यांची सम्पूर्ण कर्जमाफी व्हावी या मुख्य मागणीसाठी सरणावर उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची महसूल व पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज भेट घेतली. यावेळी महसूल विभागाने मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना कळवले आहे उपोषण मागे घेण्याचे ...
महानगरपालिका करीत असलेल्या अन्यायकारक एलबीटी कराच्या विरोधात गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत परभणी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन मनपाचा निषेध नोंदविण्यात आला. ...
नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन तहजीब जानेमियाँ यांनी विजय संपादन केला. निकालानंतर राकाँ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ...
ताडकळस जिल्हा परिषद शाळेतील सेविकेने त्याच शाळेत असलेल्या शिक्षकाविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार ताडकळस पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत देवानंद गोरे या शिक्षकाला काल रात्री उशि ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला ११ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून, या अंतर्गत ८४ ठिकाणी सिमेंट व कोल्हापुरी बंधारे उभारण्यात येणार आहेत़ ...
केबीसी कंपनीत पैसे गुंतविण्यास लावून ४० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्या़ डी़ व्ही़ कश्यप यांनी ५ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले आहेत़ ...
महानगरपालिकेच्या वीज बिलांपोटी महावितरणकडे जमा केलेल्या रकमेपैकी ७१ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणातील आरोपी मनपाचा विद्युत सहायक अब्दुल जावेद अब्दुल शकूर यास पोलिसांनी अडीच महिन्यानंतर अटक केली आहे. ...