लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाथरी येथे अन्न व औषध प्रशाशनाच्या धाडीत ८ लाखाचा गुटखा जप्त - Marathi News | 8 lakhs of gutkha seized in Pathari from food and drug administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरी येथे अन्न व औषध प्रशाशनाच्या धाडीत ८ लाखाचा गुटखा जप्त

पाथरी शहरात तीन ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेग वेगळ्या पथकाने 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता धाडी टाकून 7 लाख 90 हजार रुपयांचा अवैध गुटखा पकडून मोठी कारवाई केली. गेल्या अनेक महिन्यापासून खुलेआम सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रथमच धाड पडल्याने आ ...

सोयाबीन विकून महिना झाला तरी मानवतच्या शेतक-यांना पैसे मिळेनात - Marathi News | Even after month of selling soybeans, the farmers of Manavat will not get the money | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोयाबीन विकून महिना झाला तरी मानवतच्या शेतक-यांना पैसे मिळेनात

केंद्र शासनाच्या वतीने किमान आधारभूत दराने सुरू करण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मूग खरेदी करण्यात आली. या खरेदी केंद्रावर सोयाबीन आणि मुगाच्या खरेदीचे 30 लाख रुपयांची चुकारे महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले नाहीत. ...

परभणीत अधिकारी कर्मचा-यांच्या संपामुळे बीएसएनएलची सेवा ठप्प - Marathi News | BSNL service suspended due to harassment by Parbhani officials | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत अधिकारी कर्मचा-यांच्या संपामुळे बीएसएनएलची सेवा ठप्प

बीएसएनएल अधिकारी व कर्मचा-यांना तिसरा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचा-यांनी १२ डिसेंबरपासून संप पुकारला असून, जिल्ह्यात दुस-या दिवशीही कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते़ परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सुमारे १७६ अधिकारी, ...

परभणीतील गांधी पार्क येथील अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा - Marathi News | MC hammer on the unauthorized construction of Gandhi Park in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील गांधी पार्क येथील अनाधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

शहरातील गांधी पार्क भागात विना परवाना केलेल्या बांधकामावर मनपाच्या पथकाने आज दुपारी १२ च्या सुमारास कारवाई केली. यावेळी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत ते उद्ध्वस्त करण्यात आले. ...

'आता तोंड कसे दाखवू' म्हणत विणेक-याने घेतला गळफास; चोरी प्रकरणात होते संशयित - Marathi News | musician hanged himself after found suspected in theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आता तोंड कसे दाखवू' म्हणत विणेक-याने घेतला गळफास; चोरी प्रकरणात होते संशयित

सोनपेठ येथील चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या एका विणेक-याने आज पहाटे बदनामीच्या भीतीने परळी तालुक्यातील तडोळी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.  लिंबाजी बापूराव सातभाई असे आत्महत्या केलेल्या विणेकराचे नाव आहे. ...

परभणी : केरवाडीत चिकनगुनियाची साथ - Marathi News | Parbhana: With chicken chunks in Kairvadi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : केरवाडीत चिकनगुनियाची साथ

तालुक्यातील केरवाडी येथे दोन दिवसांपासून चिकनगुनियाची साथ पसरली असून, दोन दिवसांमध्ये ३० रुग्णांना त्याची लागण झाली आहे़ ...

परभणी जिल्हा परिषदेचा निधी वर्ग करण्याची मागणी - Marathi News | Demand for fund of Parbhani Zilla Parishad | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषदेचा निधी वर्ग करण्याची मागणी

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्यावरून जि.प.च्या पदाधिकाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी ...

परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतकºयांच्या खात्यावर - Marathi News | In the Parbhani district, on account of 258 crore farmers of debt waiver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतकºयांच्या खात्यावर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतकºयांपैकी ५३ हजार ८८३ शेतकºयांच्या बँक खात्यावर अद्यापपर्यंत २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. ...

परभणी : मुळीचा बंधारा कोरडा राहण्याची भीती - Marathi News | Parbhani: Fear of Dry Mouth Drying | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : मुळीचा बंधारा कोरडा राहण्याची भीती

जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी गंगाखेड येथील मुळी बंधाºयात दाखल झाले खरे; परंतु, ते दरवाजांअभावी वाहून गेले आहे. एक वर्षापासून बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न सुटला नसल्याने यंदाही हा बंधारा कोरडा राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...