लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग  - Marathi News | Category on 258 crore farmers' debt relief in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात कर्जमाफीचे २५८ कोटी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केलेल्या जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ९४० शेतक-यांपैकी ५३ हजार ८८३ शेतक-यांच्या बँक खात्यावर कर्ज माफीची रक्कम जमा झाली आहे. आतापर्यंत शेतक-यांच्या खात्यावर २५८ कोटी ५८ लाख रुपये वर्ग केले असल्य ...

परभणीत निधी वर्ग करण्यास जिल्हा बँकेच्या  टाळाटाळीने आर्थिक अडचणी वाढल्या - Marathi News | Financial difficulties have increased due to the collapse of the District Bank to fund the Parbhani fund | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत निधी वर्ग करण्यास जिल्हा बँकेच्या  टाळाटाळीने आर्थिक अडचणी वाढल्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खाते स्टेट बँक आॅफ इंडियाकडे वर्ग झाले असले तरी ४२ कोटी रुपयांचा निधी इंडिया बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास जिल्हा बँक टाळाटाळ करीत असल्याने जि.प.च्या पदाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पी. ...

स्वच्छता मोहिमेत तंत्रज्ञानाची मदत, सोनपेठ नगरपालिका करणार 'स्वच्छता मोबाईल अ‍ॅप' चा वापर - Marathi News | The help of technology in cleanliness campaign, Sonapeth municipality will use 'Cleanliness Mobile App' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :स्वच्छता मोहिमेत तंत्रज्ञानाची मदत, सोनपेठ नगरपालिका करणार 'स्वच्छता मोबाईल अ‍ॅप' चा वापर

सोनपेठ नगरपालिकेने शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यात आता तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यानुसार आता शहरात साचलेला कचरा, दुर्गंधी याबाबत तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध झाले आहे. याचा वापर करून नागरिकांना घरबसल्या नगर परिषद ...

मानवत येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी - Marathi News | Two trucks collide face to face at Manavat, the driver seriously injured | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मानवत येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालक गंभीर जखमी

मानवत (परभणी) : दोन ट्रकची समोरासमोर धडक बसल्याची घटना मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील रत्नापूर शिवारात ११ डिसेंबर ... ...

रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभरा पेरा वाढला - Marathi News | For the first time in the rabi season, Parbhani district has increased green chickpeas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात पहिल्यांदाच हरभरा पेरा वाढला

यावर्षीच्या रब्बी  हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्राचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ८ डिसेंबरपर्यंत १ लाख ९३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी १४७ टक्के म्हणजेच ७८ हजार १८० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी पाच वर्षात पहिल्यांदाच ...

परभणीत व्यापाºयांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच - Marathi News | The movement of Parbhaniat business has begun on the fourth day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत व्यापाºयांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच

जुन्याच एलबीटी करावर आधारित महानगरपालिका वसुली करीत असल्याने याविरुद्ध येथील व्यापाºयांनी सुरु केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा न निघाल्याने सोमवारी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरुच होते. ...

परभणी जिल्हा परिषद कर्मचाºयांची निदर्शने - Marathi News | Parbhani District Council Employees' demonstrations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा परिषद कर्मचाºयांची निदर्शने

कर्मचारी कपात धोरण तातडीने रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी सकाळी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर काळ्या फिती लावून राज्य शासनाविरुद्ध निदर्शने केली. ...

परभणीत लांबविली सव्वालाखाची बॅग - Marathi News | Savarkar Bag | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत लांबविली सव्वालाखाची बॅग

बसमध्ये चढत असताना एका प्रवाशाची बॅग लांबविल्याची घटना ११ डिसेंबर रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास परभणी बसस्थानकामध्ये घडली. या बॅगमध्ये रोख रक्कमेसह १ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज होता. ...

परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद; निरिक्षण विहिरींच्या पाणी पातळीत घट - Marathi News | Possible crisis of water shortage in Parbhani district is still dark; Decrease in water level of observation wells | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद; निरिक्षण विहिरींच्या पाणी पातळीत घट

जिल्ह्यातील ८४ निरिक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी भूजल सर्व्हेक्षण विभागाने घेतल्या असून, त्यापैकी २० विहिरींची पाणीपातळी ही सरासरी पातळीपेक्षा खोल गेल्याने परिसरातील गावांमध्ये टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अहवा ...