कापूस पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीचे सरसकट सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत़ त्यानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे़ ...
शिक्षणामुळे आपली व पर्यायाने समाजाची प्रगती होते़ शिक्षणातूनच वैचारिक लढाई लढता येते़ ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकाच्या घरी ग्रंथालये निर्माण झाली पाहिजेत़ ज्ञान मिळाल्यानेच वैचारिक लढा देता येऊ शकतो, असे प्रतिपादन साहित्यिक तथा विचारवंत एकनाथ उर्फ अ ...
शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये १० डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले़ ...
शहरातील मालमत्ता करात वाढ करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे़ त्यामुळे नागरिकांना अनाधिकृत बांधकामाच्या घरपट्टीपोटी भरावयाच्या शास्तीच्या रकमेतून सुटकारा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे ...
जिल्हा परिषदेच्या शाळेतच माझे स्वत:चे शिक्षण झाले आहे़ त्यावेळची परिस्थिती वेगळी होती़ आताची परिस्थिती बदलली आहे़ त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या का घटत आहे, यावर शिक्षकांनी आत्मचिंतन करून शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे ...
कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़ जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून, त्यासाठी ८ डिसेंबरपासून आंदोलन केले जात आहे़ कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी जिल्ह्यातील बँकांना २८७ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, या रकमेतून ६५ हजार ३२७ शेतकºयांची कर्जमाफी होणार आहे. जिल्ह्यात ३ लाखाहून अधिक शेतकरी असून, त्यांनी सुमारे ...
न्यायालयात दाखल झालेल्या खटल्याचा निकाल कोणाच्या तरी एकाच्या बाजुने लागतो. त्यामुळे उगीचच मनामध्ये द्वेष बाळगण्यापेक्षा लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने वाद मिटविण्यासाठी पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथ ...