फक्त खड्ड्यांचाच रस्ता म्हणून राज्यस्तरावर कुप्रसिद्ध झालेल्या परभणी- गंगाखेड रस्त्याचे भाग्य उजळले असून या रस्त्यासाठी तब्बल २०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी अंतर्गत करावयाच्या ३५ कि.मी. रस्ता कामाच्या निविदाही शनिवारी प्रसिद्ध ...
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महावितरण कार्यालयास कुलूप ठोकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शिवसेनेचे खा. बंडू जाधव यांच्यासह १५ जणांना आज दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ...
आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या तीनही घरफोड्या पोलिसांनी उघड केल्या असून तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
पालम तालुक्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कापूस पिकावर ट्रॅक्टर फिरवून दुसरे पीक घेण्याची तयारी केली जात आहे. ...
राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. ...
महिन्याचा दुसरा शनिवार व त्यानंतर आलेला रविवार असे सलग दोन दिवस शासकीय सुट्या आल्याने शहरातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी शुक्रवारी दुपारनंतरच गायब झाले असल्याचे ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. ...
शहरातील धाररोडवरील शासकीय वसतिगृहातील मुलींनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी वसतिगृहापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर् ...