लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणीत मालमत्ता कर वाढला; लवकरच नव्या दरानुसार लागू होणार घरपट्टी - Marathi News | Parbhani property tax increased; Shortage of house tax will be implemented soon | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मालमत्ता कर वाढला; लवकरच नव्या दरानुसार लागू होणार घरपट्टी

महानगरपालिकेने मागील वर्षभरात मालमत्तांचे सर्वेक्षण करून करांच्या पूनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही पूर्ण केली आहे़ मागील आठवड्यात महापालिकेने निश्चित केलेल्या नवीन दरानुसार आरसीसी बांधकामांना ९ रुपये प्रति चौरस मीटर नुसार घरपट्टी आकारली जाणार आहे. ...

परभणी येथे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A rally on Shiv Sena's district magistrate's office for various demands of farmers in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गे ...

परभणी येथे शासकीय वसतीगृहातील मुलींचा विविध मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A rally on the District Collectorate for various demands of girls in the government hostel at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथे शासकीय वसतीगृहातील मुलींचा विविध मागण्यांसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शासकीय वसतिगृहातील मुलींनी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिका-यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून वसतिगृहास भेट देण्याचे आश्वासन दिले. ...

सेनेच्या आंदोलनानंतर मागण्यांवर निर्णय - Marathi News | Decisions on demands after the army's agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सेनेच्या आंदोलनानंतर मागण्यांवर निर्णय

शेतक-यांना कृषीपंपाच्या नवीन वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून तब्बल चार तास आंदोलन करण्यात आल्याने या विभागाच्या अधिकाºयांची चांगलीच धादंल उडाली. मागण्या म ...

कापसाची बोंडे टाकली जिल्हा परभणी कचेरीत - Marathi News | Kapasachi Bondi Takli District Parbhani Kachere | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कापसाची बोंडे टाकली जिल्हा परभणी कचेरीत

बोंडअळीग्रस्त कापसाला शासनाने विनाअट एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बोंडअळीग्रस्त कापूस जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून संताप व्यक्त केला. ...

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सव्वा पाच कोटींचा निधी - Marathi News | Five crore funds for road repair in the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सव्वा पाच कोटींचा निधी

जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येणाºया ग्रामीण भागातील इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीने ५ कोटी ३४ लाख ८० हजार रुपयांचा निधी जि.प.ला वितरित केला आहे. ...

परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे - Marathi News | The Shivsena took away the office of the Mahavitaran office, after the written assurance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत शिवसेनेने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, लेखी आश्वासनानंतरच घेतले आंदोलन मागे

शेतक-यांना कृषीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात याव्यात, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने सकाळी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास चालेल्या या आंदोलनाने  विभागाच्या अधिका-यांची चांगलीच गोची झाली. ...

१९ कोटीच्या लक्ष्मीनगर - पूर्णा रस्त्याच्या कामाची गती मंदावली; सार्वजनिक बांधकामविभागाचे दुर्लक्ष - Marathi News | 19 crore Laxminagar-Purna road work slowed down; Ignored by Public Works Department | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१९ कोटीच्या लक्ष्मीनगर - पूर्णा रस्त्याच्या कामाची गती मंदावली; सार्वजनिक बांधकामविभागाचे दुर्लक्ष

पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही. ...

सहा महिन्यानंतर परभणी महापालिकेच्या विषय समित्यांची महापौरांकडून घोषणा  - Marathi News | The announcement from the mayor of Parbhani Municipal Corporation subject | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सहा महिन्यानंतर परभणी महापालिकेच्या विषय समित्यांची महापौरांकडून घोषणा 

महापालिकेतील विविध विभागांचा कारभार सोयीचा व्हावा, यासाठी ७ विषय समित्यांची घोषणा महापौर मीना वरपूडकर यांनी केली आहे. ...