महिन्याच्या १ तारखेला मिळणारे वेतन ६ तारीख उलटली तरी खात्यात जमा न झाल्याने जिल्ह्यातील साडेदहा हजार सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांची ससेहोलपट सुरू झाली आहे. ...
उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण करून ग्रामस्थांची तहान भागविली. मात्र, पाण्याचे स्त्रोत अधिग्रहण केलेल्या शेतक-यांना अद्यापही अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही. ...
महावितरण कडून पाथरी तालुक्यात थकीत वीज बिला पोटी कृषी पंपाचा विज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत अंधपुरी येथील फिडरवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. येथे वीज पुरवठा परत सुरु करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी म ...
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत किरकोळ केरोसीन आणि रास्तभाव दुकानांचे ४१ परवाने नव्याने दिले जाणार असून त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नवीन परवाना धारकांची निवड करण्यात येईल. ...
शेतीसोबतच पशूसंवर्धन हा पूरक किंवा मुख्य व्यवसाय म्हणून शेतकºयांसाठी शाश्वत जीवनाचा आधार म्हणून महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.बी.व्यंकटेस्वरलू यांनी केले. ...
महावितरणच्या अंमलबजावणी विभागाच्या वतीने जिल्ह्यामध्ये अमरावती, अकोला, बुलडाणा व परभणी या चार पथकांनी जिल्ह्यात तीन दिवस वाणिज्य वीज ग्राहकांची तपासणी केली. यामध्ये ५१ वीज ग्राहक तपासण्यात आले. त्यापैकी ३४ वीज ग्राहकांच्या मीटरमध्ये अनियमितता आढळलीे. ...
राज्य शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १२ प्राथमिक व २ खासगी माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून होण्याची शक्यता आहे. ...
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत किरकोळ केरोसीन आणि रास्तभाव दुकानांचे ४१ परवाने नव्याने दिले जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नवीन परवाना धारकांची निवड करण्यात येईल़ ...
जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकापैकी बोंडअळीने बाधित झालेल्या क्षेत्रावरील ८ तालुक्यांतील ४१ हजार २२७ शेतकºयांनी कृषी विभागाकडे ३ डिसेंबरपर्यंत मदतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. ...