हमाल, व्यापारी यांच्या संपामुळे तब्बल ११ दिवस बंद असलेली मोंढ्यातील बाजारपेठ सोमवारी पूर्ववत सुरू झाली़ तब्बल १२ दिवसानंतर बाजार समितीच्या मार्केट यार्डात १ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली़ सोमवारी कापसाला ४ हजार ६६० रुपयांचा भाव मिळाला़ ...
आॅटोरिक्षातून शाळेत जाणाºया एका विद्यार्थ्याचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मुमताजनगरातील अय्यान खान सिराज खान हा ११ वर्षांचा विद्यार्थी सोमवारी आॅटोरिक्षातून शाळेत जात होता. भिकुलाल पेट्रोलपंपाजवळ अ ...
महानगरपालिकेतील चार स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर सोमवारच्या सर्वसाधारण सभेत अखेर पडदा पडला असून काँग्रेसचे लियाकत अली अन्सारी, बंडू पाचलिंग व भाजपाचे मधुकर गव्हाणे यांची या पदासाठी निवड झाल्याची घोषणा सर् ...
राष्टÑीय महामार्गावर शहरातील जिंतूररोडलगत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठविण्याचा ठराव सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची ही जागा आता निवासस्थ ...
मागील सर्वसाधारण सभा तहकूब झाल्यानंतर तब्बल महिनाभराने सोमवारी होत असलेली मनपाची सर्वसाधारण सभा यावेळीही गाजणार असल्याची चिन्हे आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिलेल्या स्वीकृत सदस्यांची निवड होते की नाही, याकडेही लक्ष लागले आहे. ...
जिल्ह्यातील महसूलचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ महसूल मंडळांसह ७६ तलाठी सज्जांची नव्याने निर्मिती केली जात आहे. या नवीन महसूल विभागांची पुनर्रचनाही झाली असून, प्रशासनाने ...
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल् ...