लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी :कारवाई बेकायदेशीर असल्याचे नोंदविले मत - Marathi News | Parbhani: Opinion Opinion Reported to be Illegal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :कारवाई बेकायदेशीर असल्याचे नोंदविले मत

जुन्या एजन्सीने केलेले करनिर्धारण चुकीचे ठरवत शासनाने जुन्या एजन्सीसह स्थानिक संस्था कर रद्द ठरविल्यानंतरही परभणी महापालिकेने जुन्याच करावर अधारित व्यापाºयांना नोटिसा देऊन त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे मत येथील व्यापाºयांनी विभाग ...

परभणीच्या मोंढ्यात व्यवहार रविवारपासून पूर्ववत - Marathi News | Undo trading in Parbhani mudra Sunday | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीच्या मोंढ्यात व्यवहार रविवारपासून पूर्ववत

महाराष्ट्र माथाडी-हमाल कायद्याच्या अंमलबजावणीवरून हमाल व व्यापाºयांमधील वादातून गेले ११ दिवस ठप्प झालेला परभणीच्या मोंढ्यातील व्यवहार ‘लोकमत’च्या दणक्यानंतर रविवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे़ हमाल-माथाडींना देण्यात येत असलेल्या प्रचलित दरात १५ टक्के ...

परभणीत सराफा दुकान फोडले - Marathi News | Parbhani broke bullfight shop | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत सराफा दुकान फोडले

शहरातील विद्यानगर भागातील एक सराफा दुकान फोडून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

परभणीत हमाल- व्यापाºयांचे आंदोलन:निष्क्रिय प्रशासनामुळे संप मिटेना - Marathi News | Parbhani's Himal - Business Movement: Due to Passive Administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत हमाल- व्यापाºयांचे आंदोलन:निष्क्रिय प्रशासनामुळे संप मिटेना

हमालांसाठी माथाडी कायदा लागू करण्यावरुन हमाल-मापाडी व व्यापाºयांमध्ये झालेल्या वादातून गेल्या १० दिवसांपासून परभणीच्या मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले असताना या आंदोलनाची चर्चेतून कोंडी फोडण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासकीय विभागांनी चुप्पी साधल्याने त् ...

युगांधरच्या वतीने परभणीत एड्स जनजागृती रॅली - Marathi News | Awareness campaign rally in Parbhani on behalf of Ugandhar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :युगांधरच्या वतीने परभणीत एड्स जनजागृती रॅली

येथील युगांधरच्या वतीने १ डिसेंबर रोजी शहरातील ज्ञानेश्वर कॉर्नरपासून एड्समुक्ती जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात समारोप झाला. ...

परभणी : वाहतूक पोलीस गायब - Marathi News | Parbhani: The traffic police disappeared | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वाहतूक पोलीस गायब

शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल् ...

परभणी शहरातून मुलाचे अपहरण - Marathi News | Child abduction from Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरातून मुलाचे अपहरण

शहरातून एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली आहे़ ...

परभणी : १२१ पीडित मुलींचे मनोधैर्य वाढविण्यास शासनाचा हातभार - Marathi News | Parbhani: Government contributes to increase the morale of 121 victims | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : १२१ पीडित मुलींचे मनोधैर्य वाढविण्यास शासनाचा हातभार

मनोधैर्य योजनेंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडे पाच वर्षांत १९० प्रस्ताव दाखल झाले होते़ त्यापैकी कार्यालयाच्या वतीने १३४ प्रस्तावांना मंजुरी देऊन १२१ पीडित मुलींना अर्थसहाय्य करण्यात आले़ तर कागदपत्रांची पूर्तता न करणारे १३ प्रस्ताव कार्यालयाकडे ...

परभणी जिल्ह्यात दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | In the possession of two minor accused police in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात दोन अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तीन दिवसांपूर्वी रेल्वे परिसरात स्टोअर रुममधील साहित्य चोरी प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना रेल्वे सुरक्षा बलाने बुधवारी ताब्यात घेतले आहे. ...