केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात २९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम या ठिकाणी तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. ...
आठ दिवसांपासून बंद झालेली बस पूर्ववत सुरु करावी, या मागणीसाठी तालुक्यातील मसला येथील विद्यार्थ्यांनी २८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात शाळा भरवून आंदोलन केले. मग बस तिथे येऊन मुलांना घेऊन गेली. ...
शहर वाहतूक शाखा आणि महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी मंगळवारी शहरात मोहीम राबवून वाहतुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील सर्व साहित्य जप्त केले आहे. या मोहिमेमुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून मोहिमेचे स्वागत होत आहे. ...
जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागातून आराखडे सादर करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा शास ...
शहरातील मुख्य रस्त्यांवरील दारु दुकाने बंद करावीत, या मागणीसाठी अखिल भारतीय सेनेच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
इतर सर्व कर रद्द करुन एकच वस्तु आणि सेवाकर लागू झाल्यानंतर या कराच्या नावाखाली व्यापाºयांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचे मत परभणी शहरातील नागरिकांनी सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ५ दिवसांपासून हमालांनी बेमुदत संप पुकारला असून, आता त्यापाठोपाठ सोमवारी व्यापाºयांनीही या मागणीला विरोध करण्यासाठी बेमुदत बंद पुकारल्याने मोंढ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत़ ...
जिल्ह्यातील ४७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावू शकते, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये आता टंचाई निवारणाची कामे हाती घेण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाला आहे़ परिणामी ज ...