येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा नागपूर येथे होणाºया हिवाळी अधिवेशनात विधानसभा व विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात उपस्थित करण्यात आले आहे़ यावेळी तरी हे प्रकरण चर्चेला येईल, अशी अपेक्षा व् ...
अंगणवाडी सेविकेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पर्यवेक्षिकेला निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जि़प़चे मुख्य प्रवेशद्वार बंद करून महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना सीईओंच्या कक्षात कोंडले़ ...
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांविरूद्ध ग्रामसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पंचायत समितीतील अधिकारी विरूद्ध ग्रामसेवकांचा वाद चव्हाट्यावर आला आहे़ ...
परभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़ ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत वैयक्तीय लाभाची कामे एकत्र करून ११ कलमी कार्यक्रम समृद्ध महाराष्टÑ योजनेच्या नावाखाली राबविण्यात आला़ मात्र कामांची मुदत संपूनही जिल्ह्यातील एका तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एक ...
जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़ ...
येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभ ...