लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज भरणार दुसऱ्या टप्प्यातील अर्ज - Marathi News |  Second phase application form today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज भरणार दुसऱ्या टप्प्यातील अर्ज

नाशिक : राज्यातील प्रमुख शहरांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रि येचा दुसरा टप्पा (भाग दोन) भरण्यासह अकरावीच्या जागांचे वाटप व प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी (दि.११) जाही ...

सहमती; कुणाची, कुणासाठी? - Marathi News | Consent; For someone, who? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहमती; कुणाची, कुणासाठी?

भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांची विचारपूस करायला जाणाऱ्यांमध्ये आजपर्यंत त्यांना शह देण्याची भाषा करणाºयांचाही समावेश असल्याचे पाहता, भुजबळांचे उपयोगीता मूल्य स्पष्ट व्हावे. विशेषत: या भेटींमध्ये भुजबळ यांनी सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा छेडल्यान ...

वटार येथे चंदनचोरी - Marathi News | Sandalwood in Wattar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटार येथे चंदनचोरी

वटार : गेल्या काही दिवसांपासून वटार व परीसरात चंदन चोरांच्या टोळ्यांचा सुळसुळाट सुरु आहे. शुक्रवारी रात्री येथील प्रगतीशील शेतकरी शेखर खैरनार यांच्या शेतातील चंदनाची चोरी झाली. ...

सहमती; कुणाची, कुणासाठी? - Marathi News | Consent; For someone, who? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहमती; कुणाची, कुणासाठी?

भुजबळ जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांची विचारपूस करायला जाणाऱ्यांमध्ये आजपर्यंत त्यांना शह देण्याची भाषा करणाºयांचाही समावेश असल्याचे पाहता, भुजबळांचे उपयोगीता मूल्य स्पष्ट व्हावे. विशेषत: या भेटींमध्ये भुजबळ यांनी सहमतीच्या राजकारणाचा मुद्दा छेडल्यान ...

आरोग्य विद्यापीठातर्फे आंतरराष्टÑीय शैक्षणिक केंद्र : डॉ. दिलीप म्हैसेकर - Marathi News | International Educational Center of Health University: Dr. Dilip Mhasekar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठातर्फे आंतरराष्टÑीय शैक्षणिक केंद्र : डॉ. दिलीप म्हैसेकर

नाशिक : विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन कार्यक्रमांना जागतिकदृष्ट्या चालना देण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र स्थापन केले आहे. परदेशात या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन अशा संधी उपलब्ध होण्यासाठी २० देशांतील विद्यापीठां ...

...अन् नववधू झाली गायब - Marathi News | ... and the bride has disappeared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् नववधू झाली गायब

नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे मह ...

भारतीय कृषिमालावर कुवेतची बंदी - Marathi News | Kuwaiti ban on Indian farming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय कृषिमालावर कुवेतची बंदी

येवला : केरळमधील निपाह या विषाणूमुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भाजीपाल्यासह भारतातून निर्यात होणाऱ्या कृषिमालावर कुवेत सरकारने बंदी आणली आहे. त्यामुळे कुवेत बंदरावर ५०० ते ६०० कंटेनर उभे असून, कुवेत सरकारने हा माल उतरविण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्र ...

३६ लाखांच्या वाहनांसह ८ लाखांचे मद्य जप्त - Marathi News | 8 lakh liquor was seized with 36 lakh vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३६ लाखांच्या वाहनांसह ८ लाखांचे मद्य जप्त

पेठ : गुजरातमधून महाराष्ट्रात अवैध मार्गाने तीन आलिशान वाहनांतून विविध कंपन्यांचा मद्यसाठा जप्त करण्यात येऊन दोन हजार ८५० मद्याच्या बाटल्यांची रात्री उशिरा मोजणी करण्यात आली. यामध्ये सात लाख ९५ हजार ४२८ रूपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.शुक्र वार ...

ब्राह्मणगावी शेतकरी प्रशिक्षणाची सांगता - Marathi News | Explaining the training of Brahmagavi farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणगावी शेतकरी प्रशिक्षणाची सांगता

ब्राम्हणगाव : येथील बाजार चौकात महादेव मंदिर परिसरात तालुकास्तरीय ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ प्रशिक्षण पंधरवड्याची सांगता झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहिरे होत्या. ...