नाशिक : पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच आॅक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाºया राज्यातील ग्रामपंचायतींच्याही निवडणुका आटोपण्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करीत असून, त्यासाठी ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार ...
नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्टÑाच्या ‘हल्लाबोल’ यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने पुणे येथे होत असलेल्या जाहीरसभेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे पहिल्यांदाच अडीच वर्षांनंतर मार्गदर्शन करणार असल्याने या सभेच्या निमित्ताने भुजबळ समर् ...
सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी परिसरात बिबट्याने शुक्रवारी (दि. ८) पहाटे येथील शेतकरी केशव निवृत्ती दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याने वासरू ठार झाले. ...
घोटी : राज्यभरात एसटी कर्मचाºयांनी वेतनवाढीसाठी पुकारलेल्या अघोषित संपाला इगतपुरीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संपाच्या दुसºया दिवशी तालुक्यातील सर्व जवळपास अडीचशे कर्मचाºयांच्या वेगवेगळ्या संघटनांनी भाग घेत निषेध नोंदवला आहे. ...
कळवण : प्रलंबित व विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगार व कर्मचारी संघटनानी संप पुकारल्याने कळवण आगारातील कामगार संघटना संपात सहभागी झाल्याने आज दुसºया दिवशीदेखील आगारातून एकही बस बाहेर न पडल्याने एसटी कर्मचारी संपाचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. ख ...
नाशिक : सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ मिळावी व अन्य विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली आहे. शनिवारीही संप कायम राहिल्याने बससेवा खंडित होऊन शेकडो प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी पा ...
नाशिक : शहरातील बाजारपेठ व अत्यंत वर्दळीचा प्रमुख मात्र अरुंद असलेला एम.जी.रोड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. एम.जी. रोडवर अनेकदा वाहन उचलण्यावरून नागरिक व पोलिसांमध्ये खटके उडतात. या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी पिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून ...
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. ...