नाशिक : मुलांमध्ये शाळांविषयी आकर्षण वाढावे यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत करण्यात येत असले तरी यंदा विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागताचा मान स्थानिक नगरसेवकांऐवजी प्रभागातील मान्यवर नागरि ...
नाशिक : आयआयटीसारख्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्सचा निकाल रविवारी (दि. १०) जाहीर झाला असून, यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम हजार क्रमवारीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पसं ...
नाशिक : रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांना टोइंग करून वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याच्या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उद्भवतात; परंतु पोलीस जेव्हा सम-विषय पार्किंगमधूनही वाहने उचलून नेतात तेव्हा अधिकृत पार ...
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाने गट क प्रवर्गातील रिक्त जागांवर पदांची भरती करण्यासाठी रविवारी (दि. १०) नाशिक जिल्हा केंद्राच्या माध्यमातून शहरातील २५ केंद्रांवर एमपीएससीची पूर्वपरीक्षा घेण्यात आली. ...
पंचवटी: गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्र ीसाठी येणाऱ्या मेथी भाजीची आवक घटत चालल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. मागील आठवडाभरापासून मेथी जुडीचे दर टिकून असल्याने मेथी उत्पादन करणाºया शेतकºयांनी योग्य बाजारभाव मिळत असल्याने स ...
सिडको : येथील प्रभाग २९ मधील दत्त चौकात रविवारी घंटागाडी चालकाने कचरा टाकण्यासाठी आलेल्या लहान मुलास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी चालकाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल करण्यात आली आहे. संबंधित चालक हा मद्यधुंद असल्याचे नागरिकांचे म्हण ...