एकलहरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी सागर जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरपंच संसद कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. ...
बारा वर्षीय शाळकरी मुलीचा जिल्हा व सत्र न्यायालयासमोर विनयभंग करणारा आरोपी राजेंद्र एकनाथ वाघमारे (३४, रा. वाढोली, खंबाला, ता. त्र्यंबकेश्वर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़ २४) तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार पाचशे ...
नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली. ...
कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे, ...
लोहोणेर येथील जनता विद्यालयात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ...
सिन्नर तालुक्यात पहिल्यांदाच प्रथमच भयानक दुष्काळी स्थिती ओढावल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले. दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्रित येऊन त्यावर आपण मात करण्याची गरज आहे. टँकर सुरू करण्यासाठी उशीर लागू नये म्हणून टॅँकर मं ...
भारतीय वायुसेनेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभालविभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेल्या पहिल्या सुखोई ३० एमके आय एयर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एयर मार्शल एच. एस. अरोरा यांना ओझर ११ ...
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मा ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडल्याने गावात सर्वपक्षीय व समर्थकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाचे निवेदन सहाय्यक पो ...