लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जामिनावर मुक्ततेचा जल्लोष अन् पोलिसांच्या बेड्या - Marathi News | Junket on the bail bond and police bands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जामिनावर मुक्ततेचा जल्लोष अन् पोलिसांच्या बेड्या

खून प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केलेला सराईत गुन्हेगार जयेश दिवे हा इंद्रकुंडावरील सिद्धी टॉवर्स इमारतीच्या छतावरून खाली फटाके फेकून जल्लोष साजरा करीत असताना त्यास जाब विचारणाºया पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News |  Molestation of minor girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून विनयभंग करण्यात आल्याची घटना दातेनगरमध्ये घडली आहे़ ...

महाराष्ट्र चेंबर, जीबीएसएमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करार - Marathi News | Maharashtra Chamber, International Trade Agreement in GBSA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र चेंबर, जीबीएसएमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करार

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करून भारत व दक्षिण कोरियाच्या आंतराराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण कोरियातील ‘जी-फेअर कोरिया’मध्ये महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर आणि गेओन्गिडो बिझिन ...

महिलांची सोन्याची पोत खेचली - Marathi News | Females of gold shuffle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांची सोन्याची पोत खेचली

अशोका मार्ग तसेच आकाशवाणी टॉवर परिसरातून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळ व रात्रीच्या सुमारास घडली़ ...

धनादेश न वटल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा - Marathi News | Three months' education for non-payment of check | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धनादेश न वटल्याप्रकरणी तीन महिन्यांची शिक्षा

उसनवार घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने न्यायालयाने आरोपी मॉली ऊर्फ निवेदिता पीटर जॉन ऊर्फ निवेदिता संजय मिरपगार (रा़ उपनगर) या महिलेस आर्थिक दंड तसेच तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली़ ...

विधीसंघर्षित बालकांवरील ४०८ खटले निकाली - Marathi News | 408 cases were filed against widows | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधीसंघर्षित बालकांवरील ४०८ खटले निकाली

वयाची पळवाट शोधून गंभीर गुन्ह्यांतून मोकाट सुटणाऱ्या बालगुन्हेगारांना कायद्यातील सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर चाप बसल्याचे चित्र आहे़ जिल्हा न्यायालयातील विधीसंघर्षित बालकांवर सुरू असलेल्या खटल्यांपैकी गत तीन वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत ४०८ खटले ...

‘आयसीएआय’तर्फे विद्यार्थ्यांना जीएसटी, लेखापरीक्षण मार्गदर्शन - Marathi News | GSI, Auditing Guidance for Students by ICAI | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘आयसीएआय’तर्फे विद्यार्थ्यांना जीएसटी, लेखापरीक्षण मार्गदर्शन

इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आपटे यांनी सोमवारी (दि.२२) नाशिक शाखेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार - Marathi News | Bitco hospital staff felicitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...

राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे शाळांना पुस्तके भेट - Marathi News | Visit books to schools by the National Congress Plaintiffs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे शाळांना पुस्तके भेट

राष्टÑपुरुषांच्या जीवन कार्याच्या माहितीसह विविध विषयांवरील पुस्तके परिसरांतील शाळा, महाविद्यालय व वाचनालयात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने भेट देण्यात आली. ...