लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षकांनी तंत्रस्नेही बनणे गरजेचे : वायुनंदन - Marathi News |  Teachers need to become technicians too: Wayanandan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांनी तंत्रस्नेही बनणे गरजेचे : वायुनंदन

शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे अद्ययावत राहणे, ज्ञानामध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विद्यार्थ्यांची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाचा लवकर स्वीकार करते. त्यामुळे शिक्षकांनीदेखील तंत्रस्नेही बनणे अत्यंत गरजेचे आहे, ...

नाट्य स्पर्धांच्या रंगीत तालमींना सुरुवात - Marathi News |  The color trainings of drama competitions begin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाट्य स्पर्धांच्या रंगीत तालमींना सुरुवात

महानिर्मिती कंपनीच्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांची तयारी सुरू झाली असून, एकलहरे येथील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये नाट्यप्रेमींच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे. ...

लैंगिक अत्याचार प्रकरणी सुभेदारावर गुन्हा - Marathi News |  Violence against sex offender | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लैंगिक अत्याचार प्रकरणी सुभेदारावर गुन्हा

आर्टिलरी सेंटरमधील जेसीओ क्लबमधील सुभेदाराने प्रशिक्षणार्थी जवानावरच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वीज मंडळ कर्मचाऱ्यांचे पेन्शन देण्यास टाळाटाळ - Marathi News |  Power board refuses to pay employees' pensions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज मंडळ कर्मचाऱ्यांचे पेन्शन देण्यास टाळाटाळ

गेल्या पंचवीस वर्षांपासून वीज मंडळाचे कर्मचारी व सेवानिवृत्त अभियंता आणि अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची मागणी करीत असून, शासन आणि आता कंपनी त्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहे. ...

समस्या सोडविण्यासाठी मजबूत संघटन गरजेचे - Marathi News |  Strong organization is needed to solve the problem | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समस्या सोडविण्यासाठी मजबूत संघटन गरजेचे

समाजातील रोजगार, शिक्षण आदी समस्या सोडवायच्या असतील तर संघटन आवश्यक आहे. माणसाला माणूस जोडणे गरजेचे असून, संघटनेतच विकासाची वाटचाल आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामीजी यांनी केले. ...

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे़़़ - Marathi News |  Swarajya is my birthright | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे़़़

स्वातंत्र्य चळवळीतील जहाल नेते लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त विविध शाळांमध्ये प्रतिमापूजन करण्यात आले़ यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांची वेशभूषा केली होती़ यानिमित्त भाषण स्पर्धा घेण्यात आली़ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ ...

पार्किंगची जागा बळकवणाऱ्यांना दणका - Marathi News |  Bang for those who seize the parking lot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पार्किंगची जागा बळकवणाऱ्यांना दणका

वाहनतळाची जागा नियमानुसार सोडणे आवश्यक असतानादेखील ती बळावून त्याचा दुरुपयोग करण्यात आल्याची शहरात शेकडो प्रकरणे आहेत. आता मनपाने अशा वाहनतळाच्या जागा बळकावणाऱ्यांचा शोध घेऊन मनपा दणका देणार आहे. ...

स्वच्छ शहरासाठी मनपाचा नागरिकांना दंडाचा दणका - Marathi News |  Municipal citizens fine for clean city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ शहरासाठी मनपाचा नागरिकांना दंडाचा दणका

केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत अद्याप एकदाही पहिल्या दहात येऊ न शकणाऱ्या महापालिकेने यंदा जोरदार तयारी आरंभली असली तरी त्यासाठी नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादापेक्षा दंडावर भर दिला असून, तसे जाहीर प्रकटनच केले आहे. ...

निवडणूक मोबाइल व्हॅन पोहोचणार मतदारांपर्यंत - Marathi News |  Election mobile van will reach voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक मोबाइल व्हॅन पोहोचणार मतदारांपर्यंत

मतदार याद्यांच्या शुद्धीकरण आणि दोषरहित याद्या करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सुरू असलेल्या विविध प्रकारच्या मोहिमांनंतर आता निवडणूक शाखेची मोबाइल व्हॅन थेट मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. ...