विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणारा तांदूळ व अन्य वस्तू साठविण्यासाठी शाळांना दोन वर्षांपूर्वी लोखंडी कोठ्या घेण्यासाठी पैसे देण्यात आले; परंतु शाळांनी कोठ्या घेतल्या किंवा नाही याबाबतची कोणतीही माहिती शिक्षण विभागाला देण्यात आलेली न ...
कौटुंबिक व अनैतिक संबंधाच्या वादामुळे लहान भावाने चुलत भावाच्या मदतीने मोठ्या भावाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. माणिकपुंज येथे रफीक लतीफ शेख याच्या हत्येनंतर पोलिसांनी संशयाची सुई असलेला लहान भाऊ तौफिक व त्याचा चुलतभाऊ सलमान यांच्यावर लक्ष केंद् ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात प्रस्तावित करण्यात आलेला हरित विकास म्हणजेच ग्रीन फिल्ड प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
एखादे नाटक काही कारणामुळे रद्द झाले तर त्याचे भाडे तर रद्दच, परंतु अनामत रक्कमही रद्द होईल, तसेच कोणताही इलेक्ट्रिक एक्स्ट्रा प्लग लावायचा असेल तर ५० रुपये, व्हिडीओ शूटिंग करायचे तरी त्यासाठी पाचशे रुपये आणि प्लग वापरल्याचे पाचशे रुपये... महापालिकेने ...
२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी अभिमानाचा दिवस. यादिवशी भारताने कारगिल युद्धात विजयाचा ध्वज फडकाविला होता. या विजयाची आठवण करून देणारा ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वाजता देशभरातील चित्रपटगृहांतून मोफत प्रसारित केला जाणा ...
गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ...
समाजातील मानवता तत्त्वाच्या रक्षणार्थ रंगकर्मी आणि रंगभूमी सदैव सज्ज असते. कलाकृतीतून मांडलेल्या दृष्टीकोनातून ठाम राहणे हीच खरी कलावंतांची ताकद असते, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले. ...
शहरातील प्रवासी वाहतूक करण्याची जबाबदारी महामंडळाची नसल्याचे सांगून हात झटकणाऱ्या एस.टी. महामंडळाने गेल्या वर्षभरात शहर परिसरातील जवळपास ७० बसेस काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आणि अनेक मार्गांवरील बसेसच्या फेºयाही कमी केल्या आहेत. ...