लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नांदगावला दोन युवकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Two youths drowned in Nandgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावला दोन युवकांचा बुडून मृत्यू

नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शनिवारी (दि. १४) बुडून मृत्यू झाला. किशोर मधुकर चव्हाण व सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. ...

दिव्यांगांच्या कलाकौशल्याचे अद्भुत दर्शन - Marathi News | A wonderful vision of the art of the disabled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगांच्या कलाकौशल्याचे अद्भुत दर्शन

निसर्गाने आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही. मात्र, जन्मत: दिव्यांग असलेल्या व्यक्ती सुदृढ व्यक्तींप्रमाणे जेव्हा काम करतात किंवा आपल्या कला समाजासमोर मांडतात तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शनिवारी (दि.१४) ‘कलर्स अनसिन’ या संस्थ ...

गांधी तलावातील तळ काँक्रिटीकरणाचे काम बंद - Marathi News | Ground concretization work stopped at Gandhi Lake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गांधी तलावातील तळ काँक्रिटीकरणाचे काम बंद

गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणाच्या कामाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने या कामाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवार (दि. १४)पासून गांधी तलावातील काम बंद केले आहे. यानंतर महापालिकेने या कामासाठी रोखलेले पाणी पुन्हा गांधी तलावात सोडले आहे. स ...

महाबळेश्वर नव्हे, नाशिक ‘कुल सिटी’ - Marathi News | Not Mahabaleshwar, Nashik 'Total City' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाबळेश्वर नव्हे, नाशिक ‘कुल सिटी’

थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही मागील दोन दिवसांपासून नाशिक ‘थंड’ झाले आहे. सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने शनिवारीदेखील (दि.१४) नाशिकमध्ये राज्यात तापमानाची सर्वांत नीचांकी नोंद झाली. पहाटेपासून सकाळी ...

डॉक्टर महिलेचा छळ - Marathi News | Doctor woman tortured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉक्टर महिलेचा छळ

लग्नात हुंडा दिला नाही, या कारणावरून डॉक्टर महिलेचा शारीरिक, मानसिक छळ करून लग्नात दिलेल्या ४०० ग्रॅम सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खासगी माध्यमिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण : रमेश पानसे - Marathi News | The death of constructivism in private middle schools: Ramesh Panse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी माध्यमिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण : रमेश पानसे

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून, येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत ज्येष्ठ शिक ...

चोरीच्या चार दुचाकी जप्त; एकास अटक - Marathi News | Four burglaries confiscated; Arrest one | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या चार दुचाकी जप्त; एकास अटक

नाशिक शहर तसेच म्हसरूळ परिसरातून दिवसा व रात्रीच्या सुमाराला घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी बनावट चावीच्या सहाय्याने किंवा हॅँडेल लॉक तोडून चोरी करणाऱ्या पेठरोडवरील ओमकारनगर येथील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच ...

चतुर्थश्रेणीतील कर्मचारी करतात लिपिकांची कामे - Marathi News | Fourth-grade employees do clerical work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चतुर्थश्रेणीतील कर्मचारी करतात लिपिकांची कामे

महापालिकेच्या नाशिक शहरातील सहा विभागीय कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल वसूल केला जात असलेल्या मनपाच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी म्हणून शिपाई पदावर तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या ...

काकाणी विद्यालयांच्या क्रीडामहोत्सवास प्रारंभ - Marathi News | Kakani school sports festival begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काकाणी विद्यालयांच्या क्रीडामहोत्सवास प्रारंभ

मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला. ...