लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय वसाहतींचा नव्याने विचार व्हावा - Marathi News |  Government colonies should be re-imagined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय वसाहतींचा नव्याने विचार व्हावा

नाशिकमध्ये गांधीनगर येथे केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयांतर्गत भारत सरकार मुद्रणालयाची स्थापना झाली. त्यामध्येही अनेक नेत्यांचे मोठे योगदान होते. ...

सांस्कृतिक कार्यक्रमांना अवकळा - Marathi News |  Observe cultural events | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांस्कृतिक कार्यक्रमांना अवकळा

आपली व्यथा, भावना, भूमिका परखडपणे मांडून सर्वसामान्य जनतेला गायन मेजवानी, नृत्य मेजवानी, विचारांची मेजवानी देत आपल्या अंगी असणाऱ्या कलेला सर्वांसमोर सादर करून लोकांची ‘वाहवा’सारखी शाबासकी मिळाली तरच कलावंतांना उभारी मिळते. ...

‘ऑन स्ट्रीट पार्किग’ - Marathi News | 'On-street parking' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ऑन स्ट्रीट पार्किग’

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मनपा कार्यालयातील पार्किंगची जागा संध्याकाळी ७ वाजेपासून ते रात्री १ वाजेपर्यंतदेखील उपलब्ध होऊ शकते. भले सदर पार्किंग ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ हा उपक्रमदेखील राबविण्यात आली तर रात्रीचे पिकअवरमध्ये शहरातील रहदारी आणि पार्कि ...

स्मार्ट पोलीस - Marathi News |  Smart Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट पोलीस

सध्या आनलाइन पद्धतीने फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. सोशल मीडियावर बनावट अकाउण्ट बनवून गैरवापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ...

आस आधुनिक विकासाची - Marathi News |  The modern development of AAS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आस आधुनिक विकासाची

नाशिक शहराजळील एकमेव रेल्वे स्टेशन म्हणून येथील मालधक्का मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील सर्वाधिक उत्पन्न देणारा म्हणून उदयास आला आणि आजही ते बिरूद घट्ट चिकटलेले आहे. ही किमया घडवण्यात नाशिकरोड परिसरात स्थायिक झालेल्या व्यापारीवर्गाच्या मेहनतीने आणि ...

शेतमाल प्रक्रिया उद्योग गरजेचे  - Marathi News | The commodity processing industry needs it | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतमाल प्रक्रिया उद्योग गरजेचे 

संतोष गायधनी शेतकरी डिजिटल जरूर झाला. त्याच्या हाती मोबाइल आला. इंटरनेट क्रांतीने सगळंच एका ‘क्लिक’वर त्याला दृष्टीस पडू लागलं; पण या डिजिटल क्रांतीने शेतीची तांत्रिक प्रगती आजवर साधली गेली का? नेमक्या या काळात प्रगतीचा वेग का मंदावला, प्रगत तंत्रज्ञ ...

विकासाकरिता सर्वपक्षीय सामीलकीचा अनोखा ‘मालेगाव पॅटर्न’ - Marathi News | The unique 'Malegaon pattern' of all-party involvement for development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकासाकरिता सर्वपक्षीय सामीलकीचा अनोखा ‘मालेगाव पॅटर्न’

मालेगाव महापालिकेत काँग्रेस, शिवसेना व भाजपची ‘तिचाकी’ सत्ता साकारल्याने पक्षीय सामीलकीचे नवे समीकरण समोर येऊ गेले आहे. तत्त्व-निष्ठांचे, भूमिकांचे व पक्षीय विरोधाचे स्तोम न माजवता असे मिळून सारे जण का होईना, या शहराचे बकालपण दूर करू शकले तर कुणास नक ...

मुकेश सारवान यांची येवला नगरपालिकेस भेट - Marathi News | Mukesh Sarwan visits Yeola Municipality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुकेश सारवान यांची येवला नगरपालिकेस भेट

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी शनिवारी येवले नगर परिषदेस भेट दिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्र मादरम्यान मुकेश सारवान यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. ...

मुदतवाढ की प्रशासकीय राजवट - Marathi News | Extension that governs governance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुदतवाढ की प्रशासकीय राजवट

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून, त्यानंतर नवीन अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणूक घेण्यात येणार असली तरी, या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागणाºया काल ...