मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र मांक १२ ड मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे मोहम्मद मुस्तकीम डिग्निटी ७,१७७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. ...
नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज झालेल्या पोटनिवडणकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे अनुक्रमे मधुकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले. ...
नाशिक : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर तत्कालीन भाजप सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय महाविकास ... ...
चांद्रयान व मंगळयानाच्या प्रतिकृतींसह अंतराळातील विविध घडामोडींचे सादरीकरण करणाऱ्या कल्पनाविष्कारांचे सादरीकरण करून के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बायोस्पेक्ट्राच्या पहिल्याच दिवशी विज्ञानप्रेमींना ...
पोषक तत्त्व मिश्रित अन्नपदार्थांची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनपातळीवरून जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रकांत साळुंके यांनी केले. ...
गोदाकाठ भागात तापमानाचा पारा आणखी घसरला असून, गुरुवारी (दि. ९) कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला होता. गेल्या काही दिवसांपासू ...
वाचकांना ज्ञानवृद्धीसाठी हवी ती पुस्तके उपलब्ध करून देण्याचे कार्य समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाते. या अर्थाने हे कार्य सामाजिकदृष्ट्या मोलाचे आहे. गेल्या ७५ वर्षांपासून सिन्नर वाचनालयाचा सुरू असलेला ज्ञानयज्ञ पाहून आम्ही प्रभावित झालो. वाचना ...