चांदवड येथे जैनाचार्य पदमभूषण राष्ट्रसंत प.पू.श्री. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज आदि ठाणा ४०, संताचा प्रवचनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या संतानी मालसाणे येथील नमोकारतिर्थ येथे सारस्वताचार्य देवनंदीमहाराज या दोन्ही राष्टÑसंताची भेट झाली. ...
गोहाटी आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पधेर्साठी महाराष्ट्र राज्य संघात छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ...
युवकांनी कुटुंब व गावातील, परिसरातील ग्रामस्थांना महाराजस्व अभियानाची माहिती देऊन शासनाच्या योजनेसह प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी समाजात प्रबोधन घडवून आणणे गरजेचे आहे. प्रशासकीय अधिकारी हे अभियान सक्षम व प्रभावीरीत्या राबवीत असल्याने जनतेला याचा म ...
सटाणा:विद्यर्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे काळाची गरज आहे.पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांाना कलागुणांच्या सादरीकरणासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, तालुका क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वाची भू ...
निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून, शुक्र वारी १० जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे. ...
अशोकस्तंभाकडे जाण्यासाठी रीक्षाची प्रतीक्षा करीत असलेल्या एका महिलेचा चारचाकीतून आलेलेल्या एका इसमाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची घटना घडली. ...
सटाणा: येथे अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राज्यस्तरीय प्रातिनिधीक संमेलन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुनिल निकुंभ होते. संमेलनाचे उद्घाटन पी.टी.शिंपी यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्त सटाणा शहरातून श्री ...
नायगाव - गेल्या दोन दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाल्याने नायगावकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनपासून सुयदर्शन होत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
घोटी: जिल्हा बँकेच्या वाडीव-हे शाखेतून वडिलांच्या नावावर असलेली हक्काची रक्कम जिवंतपणी तर नाहीच पण त्यांच्या मृत्यूनंतरही मिळत नसल्याने मुलाने अस्थिविसर्जनाचा कलश बँकेत ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...