नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतिरोधकांवर सुरू असलेली अपघाताची मालिका रोखण्यासाठी जनता विद्यालयातील कलाशिक्षक सोमनाथ पानसरे यांनी स्वखर्चाने सफेद, पिवळ्या पट्ट्या मारत रंगरंगोटी केली आहे. यामुळे वाहनधारक ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...
अवघ्या महाराष्टÑाचे ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला. प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडेराय मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. प्रसंगी चंदनपुरीच्या सरपंच योगीता ...
वडनेर व सावतावाडी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत वडनेरला विजयी पॅनलने ११ जागा जिंकून सत्ता काबीज करीत ग्रामविकास पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. सरपंचपदी अर्जुंनसिंह ठाकोर यांची निवड झाली आहे. सावतावाडी ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनल व ...
येवला शहरातील महात्मा फुले नगर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं (आठवले गट) यांच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
आपापसातील संभाषणाने दिवसाबरोबरच जीवन समृद्ध होते सध्याचा हरवलेला संवाद हा युवा पिढीसाठी घातक असल्याचे मत सेवानिवृत्त राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले. ...
मनमाड येथून सुटणाऱ्या अजंता एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने हा बदल रद्द करून पूर्वीच्या वेळेतच गाडी सुटणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
रविवार वॉर्डातील एन. एन. वाडिया दवाखाना यांच्यावर असलेले आरोग्य केंद्र येथील इमारतीचा स्लॅब तुटल्या कारणामुळे बंद असून, मनपाने निमा भवनाच्या जागेवर दुरुस्ती करून महिला आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. ...