शेतात नांगरणीवरून दोन गटांत चाडेगाव शिवारात सात वर्षांपूर्वी तुंबळ हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा खटला प्रथम वर्ग न्यायाधीश आरती शिंदे यांच्या न्यायालयात सुरू होता. ...
नगर परिषदेच्या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध दुकानांत नायलॉन मांजा विक्रीबाबतची तपासणी केली. पतंग विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा आढळून आला नाही. तथापि, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले. दोघा व्यावसायिकांकडून प्लॅस्टिकच्या पिशव्य ...
अवकाळी पाऊस व सतत बदलणाऱ्या लहरी हवामानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत कमालीची घट झाली ाहे. द्राक्षपंढरी म्हणून अवघ्या देशात नाशिक जिल्ह्याचे नाव अव्वल आहे. जगाच्या बाजारपेठेत निर्यातक्षम द्राक्षांमध्येदेखील नाशिकचा दबदबा कायमच र ...
प.पू. रमन्नाथ महाराज बहुद्देशीय सेवा संस्था, तानसा व पेठ ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील रानदेवी मंदिरात गुरुचरित्र पारायण सोहळा संपन्न झाला. ...
शिरवाडे वणी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अ ...
नैताळेकरांचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. १०) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविक श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. ...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा येथे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते वाघेरा ते हरसूल रस्त्याला जोडणारा पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. राजविहीर पाडा, कोशिम पाडा, कसबेपाडा याठिकाणी नवीन अंगणवाडी व गोधड्याचा पाडा येथे भूमिगत गटारीचे भूमिपूजन करण्यात आले ...
चापडगाव येथील प्रगतिशील शेतकरी साईराज अॅग्रो एजन्सीचे संचालक शिरीष मल्हारी सांगळे यांनी कन्यारत्नाच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे. ...