मालेगाव शहरातील जाफरनगर भागात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास महागठबंधन आघाडीचे नगरसेवक मो.आमीन मो. फारूख यांच्यावर अज्ञात इसमाने पोलिसांसमक्ष पिस्तूल उगारत धाक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
केंद्रात भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता आपण काहीही करू शकतो, असा त्यांचा समज झाला असून त्याचाच परिपाक म्हणजे तीन तलाक विधेयक, ३७० कलम रद्द करणे यासारखे निर्णय घेतले जात असून, याच बहुमताच्या जोरावर त्यांनी नागरिकत्व सुधारणा हा काळा कायदा संसदेत ...
काही वर्षांपूर्वी महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने पुलांचे आॅडिट करण्याचा प्रयत्न केला असला तरी नियुक्त केलेल्या एजन्सीकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे शासनाच्या ब्रिज डिझाइन विभागाकडून स्ट्रक्चरल (संरचना) करण्याचा निर् ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.१३) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.१४) शहरात कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल. ...
मागील पाच वर्षांच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ज्या पद्धतीने कारभार केला तो पाहता असे भ्रष्टाचारी सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या, समृद्धी महामार्ग अशी एक एक प्रकरण आता समोर येऊ लागली असून, ही सर्व प्रकरणं आम्ही बाहेर क ...
येवला पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे प्रवीण गायकवाड यांची निवड झाली आहे. अनुसूचित जमाती महिला वर्गासाठी आरक्षण निघाल्याने सभापतिपदाची निवड होऊ शकली नव्हती. असा उमेदवार नसल्याने हे आरक्षण अनुसूचित जमातीच्या पुरुषासाठी झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ् ...
निवडणुकीचे काम प्रथम प्राधान्यांवर करणे अपेक्षित असतानाही कारणे दाखवित मतदार पडताळणीची कामे करण्यास टाळटाळ करणाऱ्या जिल्ह्यातील साडेपाचशे बीएलओवर निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अपेक्षित कामगिरी नसल्याने जिल्हा प्रशासनाने याची ग ...
गुरू गोविंदसिंग यांच्या ३५३वी जयंतीनिमित्त गुरू गोविंदसिंग फाउंडेशनच्या स्थापना दिवसानिमित्त येथील खालसा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समध्ये ‘गुरपूरब’ या तीन दिवस सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आर्य समाजाचे विचारवंत व लेखक दौलत राय यांच्या नजरेतून ‘सा ...
सामान्यांच्या जीवनातील सर्वात मोठे शत्रू आणि ज्यांच्यामुळे संपूर्ण आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते अशा काम, क्रोध आणि लोभावर विजय कसा मिळवायचा, त्याचे सूत्र भगवद्गीतेत सांगितलेले आहे. त्यामुळे गीता हे धर्माचे ज्ञान देणारे पुस्तक नसून मॅनेजमेंटचा सर्वोत्कृ ...
स्मार्ट सिटी अंतर्गत गोदाकाठी साकारण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट गोदाचा पहिला टप्पाही वादात सापडला आहे. रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान सुरू असलेल्या कामात पूररेषेत चक्क सीमेंटचे काम सुरू असल्याने उच्चाधिकार समितीच्या सदस्यांनी हरकत घेतली आहे. गोदाव ...