महात्मानगर येथील मैदानावर सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास क्रीडापटंूच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करुन आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून नाशिक रनची सुरुवात करण्यात आली. महात्मानगर क्रीडांगण ते पारिजातनगर, जेहान सर्कल, स्वामी समर्थ चौक, नंदन स ...
नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात ...
ओझर - येथून जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या बाणगंगानगर शाळेत दप्तरमुक्त अभियान अंतर्गत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ उपक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ...
देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ...
राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीतून जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे कर ...