राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिरांमधून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होते व उद्याची संस्कारक्षम पिढी तयार होण्यासाठी या शिबिराची मदत होते, असे प्रतिपादन मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार ...
निफाड येथील सरस्वती विद्यालयात निफाड तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत मोनिका जाधव हिने बाजी मारली. ...
पंचशील वाचनालयाचे सामाजिक प्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केले. यशोधरा विहारासमोर आयोजित विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ...
देवळा तालुक्यातील भावडे येथील एसकेडी इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानीस होत्या. ...
दरेगाव : मनमाड - उमराणा जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याच्या साइटपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचा विळखा पसरला आहे, तर साइडपट्ट्या ... ...
सोयगाव, चर्चगेट व नामपूर रस्त्यालगत असलेल्या आनंद सोसायटी, प्रेरणा कॉलनी, जिजाऊ नगर, शाकांभरी कॉलनी परिसरातील नागरिक नागरी समस्यांनी त्रस्त झाले आहेत. सध्या हा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. ...
रस्ता लुटीचा बनाव करून बँकेत भरणा करण्यासाठीची ४ लाख २५ हजार रुपयांची रोकड घरात ठेवणाºया दीपक श्यामराव कदम याला छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख २५ हजार रुपये रोकड व गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे. अवघ्या पाच तासाच्या आत र ...