लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी - Marathi News | Awareness round of students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी

महाराष्ट्र पोलीस आरोहण (रेझिंग डे) दिन सप्ताहनिमित्त वाहतूक नियमांचे पालन व वाहतूक नियमांची नागरिकांना माहिती व्हावी संदर्भात जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची शहरातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढण्यात आली. ...

प्रभाग १२ ड साठी ३९ टक्के मतदान - Marathi News | 94% voting for ward 3d | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग १२ ड साठी ३९ टक्के मतदान

महानगरपालिकेच्या प्रभाग १२ ड च्या पोटनिवडणुकीत ३८.९९ टक्के मतदान झाले असून, मतदान शांततेत पार पडले. मतदारांच्या औदासीन्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली. मतदान केंद्र क्रमांक १८ वर सर्वाधिक ६२.८५, तर ३१ वर सर्वात कमी ५.५७ टक्के म्हणजे ७७२ पैकी अवघ्या ४३ ...

मुसळगाव ग्रामपंचायतीकडून रुग्णवाहिकेची सुविधा - Marathi News | Ambulance facility by the Mussalgaon Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळगाव ग्रामपंचायतीकडून रुग्णवाहिकेची सुविधा

मुसळगाव ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून नागरिकांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली आहे. नागरिकांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पार पडला. ...

नामपूर महाविद्यालयाचे शिबिर - Marathi News | Camp of Nampur College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूर महाविद्यालयाचे शिबिर

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालय नामपूरचे रासेयो विभाग व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय रावळगाव यांच्या संयुक्क्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे अंबासन येथे विविध उपक्रम राबवित पार पडले. ...

आनंदवाडीत स्वच्छता मोहीम - Marathi News | Sanitation campaign in Anandwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आनंदवाडीत स्वच्छता मोहीम

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने स्वाध्याय परिवार हे वर्ष प्रकृती वर्ष म्हणून राबविणार आहे. त्या निमित्ताने आपण निसर्गाची प्रकृती असणाऱ्या जल, हवा, वृक्ष यांचे संवर्धन आणि घर, परिसर स्वच्छ ...

एचएएल हायस्कूलमध्ये पोलिसांनी केले मार्गदर्शन - Marathi News | Police guidance at HAL High School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एचएएल हायस्कूलमध्ये पोलिसांनी केले मार्गदर्शन

एचएएल हायस्कूल मराठी माध्यम ओझर येथे रेझिंग डे निमित्ताने मुंबई-आग्रा महामार्ग वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी मुला-मुलींना वाहतुकीचे नियम व नियम मोडणाऱ्यांना कायदेशीर दंड वसुलीचे नियम आदींची माहिती दिली. ...

विद्यार्थ्यांनी शाळेत भरविला बाजार - Marathi News | The market is filled by the students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांनी शाळेत भरविला बाजार

नामपूर : एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच, परंतु हाच अनुभव नामपूर ... ...

नांदूरवैैद्य परिसरात रुग्णालयाची मागणी - Marathi News | Demand for a hospital in Nandurwadi area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरवैैद्य परिसरात रुग्णालयाची मागणी

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गावातील व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध तक्रारींचे निरसन होण्यासाठी एका सुसज्ज रुग्णालयाची गरज असल्यामुळे गोंदे दुमाला येथील सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य व इतर ज्येष्ठ नागरिकांनी धामणगाव येथील एसए ...

..अन् शेतकºयाच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू - Marathi News | ..And the tears flowing in the eyes of the farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :..अन् शेतकºयाच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

एकीकडे शेतकऱ्यांना गंडविण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच प्रामाणिकपणे सापडलेले किंवा बँकेत भरण्यात जास्त आलेले पैसे परत देऊन सत्याच्या मार्गावर चालणाºया व्यक्तींचा आदर्शही पहावयास मिळत आहे. असाच काहीसा प्रकार पाटोदा येथे घडला असून, बँक कर्मचाºयाने भरण्य ...