ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये अंगुलगाव शाळेच्या मुलांच्या कबड्डी संघाने तालुका-स्तरावर बाजी मारली असून, जिल्हास्तरावर येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा ...
मुखेड वीज वितरण कक्षांतर्गत केलेल्या विशेष मोहिमेत गुरुवारी (दि. ९) ४२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. यापुढे-देखील मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे कक्ष अभियंता अमोल राजोळे यांनी स्पष्ट केले. ...
येवला तालुक्यातील रस्ता सुरेगाव जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी १२७ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. ...
देशभरात मोबाइल विक्रीसाठी सात कोटींपेक्षा जास्त स्थानिक विक्रेते आहेत. मात्र, केंद्र सरकारने आॅनलाइन मोबाइल विक्रीला प्राधान्य देत स्थानिक विक्रेत्यांच्या पोटावर कुºहाड मारली आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील, एमआय आदी आॅनलाइन मोबाइल हँडसेट विक्री ...
नाशिक जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असून, त्यातील बारा बाजार समित्यांनी भाजप सरकारच्या आदेशाचे तत्काळ पालन करून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या, तर नामपूर, सटाणा, उमराणे या तीन बाजार समित्यांंनी नेमणूक केली नव्हती ...
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत असलेली ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक अनुसूचित जाती वा जमातीचे असल्यास व त्यांनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची ...
दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली ...
नाशिक- महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ व २६ मधील दोन जागांच्या पोटनिवडणूकीसाठी आज शांततेत मतदान झाले. सायंकाळी सहा वाजे पर्यंत प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुमारे तीस टक्के तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सुमारे ३५ टक्के मतदान झाले. या दोन्ही प्रभागांसाठी उद्य ...