लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राजापूर येथे रानडुकरांचा हैदोस; मका पिकांचे नुकसान - Marathi News | Haidos of cows at Rajapur; Damage to maize crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर येथे रानडुकरांचा हैदोस; मका पिकांचे नुकसान

राजापूर : परिसरात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. ...

येवल्यातील १० अहवाल पॉझीटीव्ह एकाचा मृत्यू ; एक झाला कोरोनामुक्त - Marathi News | 10 reported positive deaths in Yeola; One became corona-free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील १० अहवाल पॉझीटीव्ह एकाचा मृत्यू ; एक झाला कोरोनामुक्त

येवला : तालुक्यातील १० संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझीटीव्ह आले आहेत. तर नासिक जिल्हा रूग्णालयात शहरातील पांडूरंग नगरातील ६७ वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून तालुक्यातील कातरणी येथील एक ...

साडेतीन लाख रु पयांचा ऐवज निफाडला घरफोडीत लंपास - Marathi News | Three and a half lakh rupees was stolen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेतीन लाख रु पयांचा ऐवज निफाडला घरफोडीत लंपास

निफाड : शहरातील बालाजीनगर भागात शनिवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास घरफोडी होऊन सुमारे रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण साडेतीन लाख रु पयांचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे. ...

बाधित आढळण्याच्या प्रमाणात झाली घट - Marathi News | There was a decrease in the number of infections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधित आढळण्याच्या प्रमाणात झाली घट

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुरू केलेल्या कोरोना चाचण्यांचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. गेल्या २८ दिवसांत ३८ हजारांहून अधिक अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून  ५ हजार ५५ बाधित आढळले आहेत. अर् ...

लष्कराने नागरी वस्तीत लावला रस्ता बंदचा फलक - Marathi News | The army erected a roadblock in the urban area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्कराने नागरी वस्तीत लावला रस्ता बंदचा फलक

देवळाली कॅम्प : येथील विजयनगर परिसरातील अमित सोसायटीसह नागरी वस्तीचा रस्ता लष्कर प्रशासनाकडून बंदचा करण्याचा लावण्यात आलेल्या सूचनाफलकामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

निकवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदीश वाघ - Marathi News | Jagdish Wagh as Deputy Panch of Nikvel Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदीश वाघ

डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील निकवेल येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जगदिश वाघ यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

महिला बचत गटांना हप्ते वसुलीचा खाजगी फायनान्स कंपन्याचा तगादा - Marathi News | Private finance companies' demand for recovery of installments for women's self-help groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बचत गटांना हप्ते वसुलीचा खाजगी फायनान्स कंपन्याचा तगादा

इगतपुरी : शहरात महिला बचत गटांनी व्यवसायासाठी ग्रामिण कट्टा व सर्वोदय फायनान्स कंपन्याकडुन कर्ज घेत व्यवसाय सुरू केला होता. मात्र मार्च मिहन्यापासुन कोरोना संसर्गामुळे लॉकडावुन झाल्याने अनेक बचतगट डबघाईला आले. त्यात हया फायनान्स कंपन्याच्या कर्ज वसुल ...

युरियासोबतच इतर खते घेण्याची सक्ती! - Marathi News | Compulsion to take other fertilizers along with urea! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युरियासोबतच इतर खते घेण्याची सक्ती!

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव, भरवीर परिसरात खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांतून युरियाची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन युरियासह इतर दुसरे खतदेखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार परिसरातील कृषिसेवा केंद ...

174 गावांत केवळ एक गणपती : पोलिसांनी घातली साद; नाशिककर ग्रामस्थांनी दिली साथ - Marathi News | Only one Ganpati in 174 villages: Police call; Support given by Nashikkar villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :174 गावांत केवळ एक गणपती : पोलिसांनी घातली साद; नाशिककर ग्रामस्थांनी दिली साथ

नाशिकच्या ग्रामीण भागात केवळ 324 सार्वजनिक मंडळांकडून 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच 174 गावांनी 'एक गाव एक गणपती'चा नियम पाळला आहे. ...