नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची पावसामुळे दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यांवर ठिकठिकणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे.ग्रामीण भागातील रस्ते असल्याने व त्याबाबत कोणी तक्रारी करीत नसल्याने सार्वजनिक बांधकाम खाते ...
एका पीडित महिलेवर वारंवार शारीरिक अत्याचार करत एका नराधमाने दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात संशियत निलेश केशव वराडे (२७, रा. म्हसरुळ,मूळ रा. राहता, जि. अहमदनगर) याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. ...
नांदगाव : शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये एकाच दिवसात २४ नविन रु ग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात १२ नवीन रु ग्ण आढळून आले आहेत. बोराळे ४, परधाडी ४, साकोरे ३, वडाळी १ अशी रु ग्ण संख्या आहे. ...
नाशिक : शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याची मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, यापूर्वी २१ आॅगस्टपर्यंत असलेली ‘आयटीआय’ प्रवेशाच्या अर्जाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची भीती आणि पोलीस प्रशासनाची उत्सवाबाबत केलेली कडक नियमावली यामुळे अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपळगाव बसवंत व परिसरातील दरवर्षी १२३ मंडळे असतात. यावर्षी फक्त ९ मंडळांनी नोंदण ...
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांत नाशिक शहराचा देशात अकरावा आणि राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. त्यामुळे सफाई कामगारांना एक वेतनवाढ देऊन त्यांना बक्षीसी द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. ...
येवला : गत वर्षी काम अपूर्ण असतानाही अडथळयांची शर्यत पार करत मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील बाळापूरपर्यंत आले होते. यावर्षी हेच पाणी येवला तालुक्याला मिळणार असून या पाण्यामुळे येवला तालुक्यासह चांदवड तालुक्याचाही दुष्काळ हटणार आहे. ...