पोलीस ठाणे हद्दीत बीट मार्शल जोडीच्या सतर्क रात्रगस्तीमुळे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा डाव फसला. पोलिसांनी वेळीच पाठलाग करून चार संशयित अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ...
नाशिक- विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्यानंतर या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालयात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा राज्य शासनाचा निर ...
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे मंगल कार्यालय , लॉन्स या व्यवसायचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यावर अवलंबून असलेले आनेकांचा रोजगार बंद झाला आहे . या व्यवसायसाठी राज्य आणि केंद्र शासनाने विशेष पैकेज दिले तरच हा व्यवसाय भविष्यात तग धरु शकतो . असे म ...
दिंडोरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाटा खरेदी-विक्रीचा शुभारंभ ज्येष्ठ संचालक शिवाजी पिंगळ व उपसभापती अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टमाटा विक्रीसाठी आणला होता. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिकानगर येथील मुखेड फाट्यावर सतत अपघात होतात, शिवाय त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळादेखील आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्कल अथवा गतिरोधक बसवावे, असे निवेदन देऊनही व वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम विभागाने कोणतीच ...
वरखेडा : दिंडोरी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील वरखेडा येथील अंगणवाडीमध्ये आरोग्य पोषण आहार सप्ताह राबविण्यात येत आहे. आरोग्य पोषण आहार सप्ताहाचे उद्घाटन मुख्य सेविका बी. जी. गवळी, ग्रामविकास अधिकारी व्ही. साबळे यांच्या हस्ते करण्यात आल ...