मालेगाव : माकपाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पात्र दावेदारांच्या वनजमिनी मंजूर करून वास्तव्य करणाऱ्या लोकांना सिंगल फेज वीजजोडणी द्यावी, कोरोनाकाळात प्रति व्यक्ती पंधरा किलो धान्य व एक किलो साखर व डाळ मोफत द्य ...
सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी माळेगाव, मुसळगाव एमआयडीतील उद्योगधंदे कमीतकमी आठवडाभर बंद करावे, आठवड्यातील दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
पिंपळगाव वाखारी : परिसरात यंदा खरिपाच्या पिकांना अनुकूल पाऊस झाला असला तरी जोरदार पावसाअभावी परिसरातील वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, कोलदर भागातील पाझर तलाव अद्याप कोरडे आहेत. चणकापूर उजवा कालव्याच्या पूरपाण्याने हे पाझर तलाव भरून द्यावीत, अशी मागणी ...
नांदूरवैद्य : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) कामगार आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात कामगारांच्या विविध अडचणी तसेच कामगार धोरण याविषयीची चर्चा करण्यात आली. ...
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. असंख्य खड्डे व खोलवर गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून अपघातप्रवण बनला आहे. अनेकांना जखमी करणाºया या अरु ंद रस्त्याने प्रवास करणे धोकेदायक ठरत आ ...
लखमापूर : कांदा निर्यातबंदी करून शेतकरीवर्ग आर्थिक दरीत लोटला गेला असून जगाचा पोशिंदा बळीराजा आधाराविना रस्त्यावर उतरला असून, शेतकरीवर्गाचे अश्रू कोण पुसणार? असा सवाल निर्माण झाला आहे. ...
खेडगाव : मागील पाच ते सहा दिवसात खेडगाव मध्ये १२ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून रविवारी (दि.२०) दिवसभरात खेडगावमध्ये आठ रुग्ण सापडले असून मागील पाच महिन्यात एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असून त्या रुग्णांच्या संपर्कातील एकूण ३८ नातेवाईक ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी परिसरात अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटा बरोबरच शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकांची चोरी व शेती साहित्याची चोरी होत असल्याने श ...