दिंडोरी : शहरासह तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले जोरदार पावसाने टोमॅटो सह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज दुपार पासून मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली असून नदी नाल्याना पूर आल्यामुळे हे सर्व पाणी पालखेंड ...
सटाणा : येथील पालिका क्षेत्रातील कर संकलनाच्या ११ क्षेत्रनिहाय सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले असुन प्रत्येक पथकात १ पर्यवेक्षक, २ प्रगणक यांची नेमणुक करण्यात आली आहे. नगराध्यक्ष सुनिल मोरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, यांनी सर्वेक्षण मोहिमेस सुरवात केल ...
जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी (दि.२०) नव्याने १ हजार ४९५ रु ग्ण आढळून आले. यापैकी शहरात १ हजार ४५ रु ग्ण मिळाले, तर ग्रामीण भागात ३९३ आणि मालेगावात ४५ रु ग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्याची एकूण रु ग्णसंख्या आता ६४ हजार २ इतकी ...
नाशिक : नाशिक विभागातील पाचही जिल्'ांत कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. विभागात कोरोनामुक्त होण्याचे सरासरी प्रमाण ८१.१४ टक्के इतके आहे, तर मृत्युदर २.०६ टक्के इतका आहे. नाशिक विभागात कोरोनाबाधितांचे ल ...
नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकाराचा विरोध नसल्याची पुन्हा एकदा ग्वाही देतानाच ओबींसीचे नेते तसेच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणासह समाजाचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करूच असे अश्वासन दिले आहे. गेल्य ...
ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी सचिन पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी (दि.२०) कायर्भार स्वीकारला. प्रभारी अधीक्षक व मालेगावचे अपर अधीक्षक संदीप घुगे यांनी पाटील यांचे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत करीत त्यांना कायर्भार सोपवला. ...
कोरोना महासंकटामुळे महापालिकेच्या सर्व विषय समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या पूर्ववत घेण्यात येणार आहेत. मात्र, यंदा महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आॅनलाइन पद्धतीने निवडणुक ा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासन सरसावल ...
महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न गंगापूर येथे करण्यात आला. तसेच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजीदेखील करण्यात आली. यावे ...