लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोळगंगा नदीचा प्रवाह सुरळीत करण्याची मागणी - Marathi News | Demand for smooth flow of Kolganga river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोळगंगा नदीचा प्रवाह सुरळीत करण्याची मागणी

येवला : तालुक्यातील बोकटे येथील कोळगंगा नदीचा अडलेला प्रवाहत सुरळीत करण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे एका निवेदनाद्वारे बोकटे ग्रामस्थांनी केली आहे. ...

मुसळधार पावसाने,कांदा मका पिकाचे नुकसान - Marathi News | Damage to onion maize crop due to torrential rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळधार पावसाने,कांदा मका पिकाचे नुकसान

मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांसह कांदा पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. ...

तिसगाव धरण ओहर फ्लो - Marathi News | Tisgaon Dam Overflow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिसगाव धरण ओहर फ्लो

खेडगाव : मागील आठवड्या पासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील तिसगाव धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले. ...

मांडवड परिसरात मक्यारचे न्ुकसान - Marathi News | Damage to maize in Mandwad area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांडवड परिसरात मक्यारचे न्ुकसान

मांडवड: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मांडवड, लक्ष्मीनगर परिसरात पावसाने मका, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शाकंबरी नदीवरील तिन्ही धरण ओसंडुन वाहत असुन काल रात्री वादळी वार्यासह पाऊ स झाला. नांदगाव शहरातील शाकंबरी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा द ...

गोई नदीला १४ वर्षानंतर महापूर - Marathi News | Flood of Goi river after 14 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोई नदीला १४ वर्षानंतर महापूर

मुखेड / मानोरी / देशमाने : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, सत्यगाव आदी परिसरात शनिवारी, ( दि.१९ ) संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री १० वाजता झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस बरसला. या पावसाने येथील गोई नदीला तब्बल १४ वर्षानंतर महापूर आला असू ...

लाल कांद्याचे स्वप्न भंगले - Marathi News | The dream of red onions was shattered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांद्याचे स्वप्न भंगले

जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद ...

कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस - Marathi News | Heavy rain in Kalvan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस

अभोणा : अभोणा शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवार (दि१९)साडेनऊच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.सुमारे दिड ते दोन तास टपोऱ्या थेंबांसह संततधार कायमहोती.त्यामुळे नदी- नाल्यांना पुर आले. सोसाट्याचा वारा,जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडीत झाल् ...

भाजपाला जडला विस्मरणाचा विकार - Marathi News | BJP suffers from amnesia | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाला जडला विस्मरणाचा विकार

नाशिक- शहरातील खड्डे प्रकरणावर भाजपा वर शिवसेना आणि राष्ट्रवादीने टीकेची झोड उठवली असताना आता त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेली आहे. मनसे बरोबर सत्ता भोगणा-या भाजपाला आता शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा विकार जडला आहे, खड्डे पडल्याने दोषींवर कारवाई क ...

तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव तालुक्यात ६१९ रु ग्ण - Marathi News | At Talegaon Dindori Primary Health Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव तालुक्यात ६१९ रु ग्ण

दिंडोरी : तालुक्यात आतापर्यंत ६१९ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली असून त्यापैकी दिंडोरी शहरात ९६ व जिल्हा परिषद क्षेत्रात ५२३ असून एकूण ६१९ पैकी ४६६ रु ग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. व १३५ रु ग्ण सध्या सक्र ीय असून आतापर्यंत १८ नागरिकां ...