लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मांडवड परिसरात मक्यारचे न्ुकसान - Marathi News | Damage to maize in Mandwad area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांडवड परिसरात मक्यारचे न्ुकसान

मांडवड: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मांडवड, लक्ष्मीनगर परिसरात पावसाने मका, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शाकंबरी नदीवरील तिन्ही धरण ओसंडुन वाहत असुन काल रात्री वादळी वार्यासह पाऊ स झाला. नांदगाव शहरातील शाकंबरी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा द ...

नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे - Marathi News | Nandurshingote - Pits on Nimon Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर खड्डेच खड्डे

नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...

विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against those who walk without a mask | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

कळवण -शहरात अनेकजण तोंडाला मास्क न लावताच विनाकारण फिरत असल्याचे निदशर्नास आले. त्यांच्यावर कळवण नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करून हजारो रुपयांचा दंड वसूल केला. ...

दिंडोरीच्या कोरोनाबाधित डॉक्टरचा आरोग्य केंद्राच्या पथकाशी वाद - Marathi News | Dindori's coronary artery doctor argues with health center team | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरीच्या कोरोनाबाधित डॉक्टरचा आरोग्य केंद्राच्या पथकाशी वाद

दिंडोरी : दिंडोरीच्या एका प्रतिष्ठित उच्च शिक्षति डॉक्टरकडून कोरोना बाधित रु ग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटूंबीयातील व्यक्तींची माहिती ... ...

डोंगरगाव येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी उपक्र माला सुरूवात - Marathi News | My family-my responsibility undertaking begins in Dongargaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोंगरगाव येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी उपक्र माला सुरूवात

मेशी : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माला देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे सुरूवात करण्यात आली. ...

माझे कुटुंब -माझी जबाबदारी उपक्र माला अभोण्यात सुरूवात - Marathi News | My family - My responsibility activities started in Malaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माझे कुटुंब -माझी जबाबदारी उपक्र माला अभोण्यात सुरूवात

अभोणा : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र मास तहसिलदार बी. ए. कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण प. स. चे गटविकास अधिकारी डी. एम. बिहरम यांचे हस्ते प्रारंभ करण्य ...

शेतकऱ्यांवर दु:खाचे आभाळ कोसळले - Marathi News | A cloud of grief fell on the farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांवर दु:खाचे आभाळ कोसळले

पाटोदा : पिके ऐन काढणीला आली असतांनाच परिसरात सुरु असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात कधी मध्यम ते कधी जोरदार पाऊस सुरु आहे. त् ...

वनविभागाचा मातीबंधारा फुटला - Marathi News | The earthen embankment of the forest department burst | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनविभागाचा मातीबंधारा फुटला

वणी : दिंडोरी तालुक्यातील बाबापुर येथील वनविभागाच्या जागेत बांधलेला मातीबंधारा फुटल्याने भातशेती, कांदा, टमाटा या पिकांचे नुकसान झाले असुन शेत जमीनीतील दोन विहीरींना याचा फटका बसला आहे. ...

पाटणेत अतिवृष्टीने पिके पाण्याखाली - Marathi News | Crops under water in Patna due to heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाटणेत अतिवृष्टीने पिके पाण्याखाली

पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झ ...