डोंगरगाव येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी उपक्र माला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 06:08 PM2020-09-20T18:08:43+5:302020-09-20T18:11:11+5:30

मेशी : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माला देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे सुरूवात करण्यात आली.

My family-my responsibility undertaking begins in Dongargaon | डोंगरगाव येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी उपक्र माला सुरूवात

डोंगरगाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्र मा अंतर्गत तपासणी करताना अर्पणा बागुल, स्वाती कुलकर्णी, देवाजी सावंत, मोरे आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देटप्प्या टप्प्यात पुर्ण गावातील नागरिकांची तपासणी केली जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
मेशी : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माला देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे सुरूवात करण्यात आली.
मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत या उपक्र मास सुरूवात झाली. टप्प्या टप्प्यात पुर्ण गावातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी सरपंच दयाराम सावंत, उपसरपंच सत्यभामा सावंत, परिचारिका अर्पणा बागुल, आशा वर्कर स्वाती कुलकर्णी, संगणक परिचालक देवाजी सावंत, ग्रामसेवक सतीश मोरे, पुंडलिक सावंत, एकनाथ सावंत, किसन गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच दयाराम सावंत यांनी गावातील सर्व नागरिकांनी आपली आण िकुटूंबाची तपासणी करून घ्यावी तसेच कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.
 

Web Title: My family-my responsibility undertaking begins in Dongargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.