लखमापूर : महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणा-या आण िमंञी छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्याबोगद्याचे काम पुर्ण होऊन ही या प्रकल्पाचा जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांना विसर पड ...
पाटणे: मालेगांव तालुक्यातील चिंचावड येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे .वादळी वाºयामुळे शेवगा,डाळिंब कोबी,कांदा, कांदा रोप,मका यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे . ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने जोरदार सुरूवात केल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. टमाटा पिकाला हा पाऊस धोका दायक ठरणार असे चित्र निर्माण झाले आहे. ...
या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ...
शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक साधन-सामग्री उपलब्ध करून दिली जात असली तरी त्यांची हाताळणी होत नाही किंवा त्यासाठीची तज्ज्ञ मंडळी नाही. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये भरपूर बेड असूनही रुग्ण खासगी दवाखाने शोधतात. कोरोनाबाबत तर व्यवस्थांमधील नियोजनाचा व गरज ...
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शनिवारी (दि.१९) दुपारी शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. क्षणार्धात मुसळधार सरी कोसळू लागल्याने सर्व परिसर जलमय झाला होता. शहरातील सखल भागात असलेल्या बाजारपेठांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते ...
गंगापूर धरण पूर्ण भरल्याने देवळालीच्या आमदार सरोज अहिरे व माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी स्वतंत्र जलपूजन केल्याने धरणातील पाण्याला पुन्हा राजकीय रंग चढण्याची चिन्हे आहेत. ...