लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अतिक्रमणधारकांवर मनपाची कारवाई - Marathi News | Corporation action against encroachers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमणधारकांवर मनपाची कारवाई

त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर चौक परिसरात रस्त्यावर फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दरम्यान, यावेळी भाजीविक्रेते व मनपा कर्मचारी यांच्यात वाद निर्माण झाल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. ...

महिलेकडून दोन लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 2 lakh from a woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेकडून दोन लाखांची फसवणूक

भाडेकरू असताना मालमत्तेचा करार करून एका महिलेने एकाला दोन लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

डिजीपीनगरला गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी - Marathi News | Firing on Digipinagar; Criminal wounded in inn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिजीपीनगरला गोळीबार; सराईत गुन्हेगार जखमी

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक एक परिसरातील टागोरनगरच्या कॉर्नरवर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी शनिवारी (दि.19) रात्री अकरा वाजेच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत सिन्नरफाटा येथील सराईत गुन्हेगार बाबा शेख हा जखमी ...

आश्रम शाळासाठी सुरु असलेले उपक्रम यपुढेहि सुरु रहनार - Marathi News | The activities started for the Ashram School will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्रम शाळासाठी सुरु असलेले उपक्रम यपुढेहि सुरु रहनार

नाशिक : लॉकडाउनच्या काळात सुरु करण्यात आलेला अनलॉक लर्निग उपक्रमाबरोबरच आदिवाशी आश्रम शालामधील विद्याथ्यांसाठी सुरु करण्यात आलेले उपक्रम यपुढेहि सुरु राहतील अशी ग्वाही आदिवाशी विकास विभागाचे नवनियुक्त आयुक्त एच. एस . सोनवणे यांनी दिली . ...

मराठा क्रांती मोर्चा भुजबळ यांची घेणार भेट - Marathi News | Maratha Kranti Morcha will meet Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा क्रांती मोर्चा भुजबळ यांची घेणार भेट

नाशिक- आरक्षण प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्'ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आंदालन करण्यात आल्यानंतर त्यांची भेट न झाल्याने व्यक्त झालेला संताप ही केवळ उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपला आहे. येत् ...

20 लाख कोटींचे पॅकेज नेमके मिळाले कोणाला? - Marathi News | Who exactly got the Rs 20 lakh crore package? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :20 लाख कोटींचे पॅकेज नेमके मिळाले कोणाला?

नाशिक- कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस गेलेली आहे. या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने २० लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले मात्र प्रत्येक जिल्हयात जाउन छोटे व्यापारी, उद्योजकांशी आम्ही संवाद साधला मात्र कुणाला ...

शहरात ३६ हजाराहुन अधिक रूग्ण कोरोनामुक्त - Marathi News | More than 36,000 patients in the city are coronary free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात ३६ हजाराहुन अधिक रूग्ण कोरोनामुक्त

नाशिक- शहरात कोरोना बाधीतांचे बरे होण्याचे प्रमाण वाढतच आहे. ६ एप्रिल पासून आत्तापर्यंत ४२ हजार रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३६ हजार २३७ रूग्ण कोरोनामुक्तत झाले आहेत. दरम्यान, गेल्या चोविस तासात ८७९ नवे बाधीत आढळले असून सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल ...

वणीत कांदा ३९८१ रुपये क्विंटल - Marathi News | Waniat onion Rs. 3981 per quintal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत कांदा ३९८१ रुपये क्विंटल

वणी : येथील उपबाजारात कांदद्याला ३९८१ रूपये दर मिळाल्याने उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत. आवक कमी झाली मात्र दरात तुलनात्मक तेजी झाल्याने आर्थिक प्रणालीत वाढ झाली आहे. शनिवारी वणी उपबाजारात कांद्याला ३९८१ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. ...

वणीत अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु - Marathi News | Internal road works started in Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत अंतर्गत रस्त्यांची कामे सुरु

वणी : ग्रामपालिकेकडुन अंतर्गत रस्त्यांच्या विकासकामांना गती देण्यात आली आहे. काँक्रिटीकरण पद्धतीच्या कामामुळे अनेक वर्षांची दैना हटणार आहे. ...