औदाणे : नवी शेमळी (ता. बागलाण ) येथील गावातील एकमेव असलेले हनुमान मंदिर हे खूप जुने असल्यामुळे ते सध्या परिस्थितीत मोडकळीस आले आहे. आण िगावाच्या ग्रामदैवत असलेल्या मंदिराची ही अवस्था बघून गावातील तरु ण मित्र मंडळाने आपल्या ग्रामदैवत असलेल्या हनुमान म ...
जानोरी ; दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ...
दिंडोरी : तंबाखूमुक्त अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नरोत्तम शेख सारिया फाउंडेशन मुंबई यांच्यामार्फत दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळीत काम करणाऱ्या लखमापूरच्या (ता. दिंडोरी) माजी सरपंच ज्योती देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
जिल्ह्यात आजपर्यंत ६५ हजार ६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५४ हजार ६०१ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९ हजार ६२८ रु ग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ टक्के इतके आहे. आतापर्यंत १ हजार १९० रु ...
महापालिकेत गाजलेल्या देवळाली शिवारातील आरक्षित भूखंडाला भलताच सर्व्हे नंबर दाखवून झालेला कथित सुमारे १०० कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा तसेच अन्य टीडीआर घोटाळ्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने दिले आहेत. यासंदर्भात नगरविकास ...
नाशिक : जलसंपदा आणि महावितरण विभागाशी केलेल्या करारासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेने नागपूर महापालिकेला पत्र पाठवले असून, त्यांच्याकडे कराराची ... ...
शहर व परिसरात सोमवारी (दि. २१) सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. तसेच उकाडाही जाणवत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा नसला तरी दुपारी २ वाजेपर्यंत शहरासह उपनगरांमध्ये मुसळधा ...
वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी सातपूर पोलिसांनी तब्बल रेकॉर्डवरील ११ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने तडीपारीची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. ...