नाशिक : सरकार स्थापन झाल्यानंतर देशात आणि राज्यात दुर्दैवाने कोरोनाची महामारी पसरली त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला असून त्यातून मार्ग काढत शासन जनतेच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेत आहे. याच काळात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली को ...
नाशिक तालुक्यातील धोंडेगाव व दुगावला भेट देत मनरेगा अंतर्गत कामातुन गावातील स्थानिक मजुरांना रोजगार उपलबद्ध करुन देण्यासाठी समावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी ग्रामसेवक व ग्रामविक ...
नाशिक : सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नेहमीच गजबज असलेला नाशिकरोड येथील मुक्तिधामचे आवार ओस पड़ले असून येथील व्यवसायिकांचे व्यावसाय बंद झाले आहेत ते पुन्हा केव्हा सुरु होतील याचा कोणताही अंदाज व्यवसायिकाना नाही . ...
सर्वर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या टाकेद परिसरात जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून भात निंदणीला वेग आला आहे. ...
वैतरणानगर :इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील आदिवासी बांधवांच्या पारंपारिक वनहक्क मंजूर क्षेत्रात सपाटीकरण कामे पूर्ण झाली आली आहेत. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतील प्रयत्नांनी कृषी विभागाच्या माध्यमातून ही कामे करण्यात आली. ...
नांदगाव : तब्बल अकरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहराला पाणी पुरवठा करणारे दहेगाव धरणाची आता पूर्णत्वाकडे वाटचाल सुरु झाली आहे. त्रेहात्तर दशलक्ष घनफूल क्षमतेच्या या धरणात आता सत्तर टक्के एवढे जलसंचय झाले आहे पावसाचे सातत्य असेच सुरु राहिले. दहेगाव धरणाच ...
आडगाव : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती मंगळवारी (दि.२२) आडगाव विद्यालयात छोट्या स्वरूपात साजरी करण्यात आली. कार्यक्र म प्रसंगी रयत शिक्षण संस्था, साताराचे सदस्य भाई माळोदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूज ...
मनमाड : शहरात कोरोना रु ग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे त्विरत डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) उभारावे. येत्या ३ दिवसांत योग्य कार्यवाही झाली नाही, तर तीव्र स्वरु पाचे जनआंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. आघाडी ...