लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकला भेट - Marathi News | Superintendent of Police visits Trimbak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकला भेट

भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले. त्यांनी अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला भेट दिली. ...

'माझे कुटुंब..' सर्वेक्षनाला मोबाईल रेंजचा अडसर - Marathi News | 'My family ..' Mobile range obstacles to the survey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'माझे कुटुंब..' सर्वेक्षनाला मोबाईल रेंजचा अडसर

नाशिक: शासनाने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब माजी जबाबदारी' हा कोरोना सर्व्हे अहवालाची माहिती आॅनलाईन भरण्याची सक्ती केली असून, जिल्'ातील ग्रामीण भागात अजूनही मोबाईलला रेंज मिळत नाही त्यामुळे आॅनलाइन माहीती भरण्याची अट रद्द करावी तसेच आशा व गट प्रवर्तक ...

रेमडिसिव्हर, अ‍ॅक्टेमरा इंजेक्शनचा शहरात तुटवडा - Marathi News | Lack of Remedicator, Actamera injections in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेमडिसिव्हर, अ‍ॅक्टेमरा इंजेक्शनचा शहरात तुटवडा

नाशिकरोड : कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचारासाठी आवश्यक रेमेडेसिव्हर व अ‍ॅक्टेमरा या इंजेक्शनचा नाशिक शहरात हेतुपुरस्करपणे कृत्रीम तुटवडा निर्माण करून काळया ... ...

विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; मनसेची मागणी - Marathi News | Give students a free education; MNS demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; मनसेची मागणी

नाशिकरोड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे किंवा शिक्षण मंगळसूत्र तारण योजना सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महसूल आयुक्तालयातील मुख्यमंत्री कक्षाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आ ...

चेंबर्सच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट - Marathi News | A delegation from the Chambers met the Speaker of the Legislative Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चेंबर्सच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

सातपूर : नाशिकहून मोठ्या प्रमाणात शेतीमाल ट्रक कंटेनरने जे.एन.पी.टी.पर्यंत घेऊन जावा लागत असल्याने जलद व सुलभ वाहतुकीच्या दृष्टीने नाशिक ते जे.एन.पी.टी.असा स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा,तसेच निर्यातवृध्दीसाठी राज्य सरकारने प्रोत्साहन योजना ज ...

पश्चिम वाहिनीचे पाणी वळविण्यावर भर - Marathi News | Emphasis on diverting water from the western channel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पश्चिम वाहिनीचे पाणी वळविण्यावर भर

नाशिक : नाशिक व अहमदनगर जिल्'ातील जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोºयात वळविण्याच्या कामासंबंधातील मु ...

आदिवासी विकास मंत्र्यानी उद्घाटन करूनही अनलॉक लनिंगला निधिची प्रतीक्षा - Marathi News | Funds await unlocking looting despite inauguration by Tribal Development Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विकास मंत्र्यानी उद्घाटन करूनही अनलॉक लनिंगला निधिची प्रतीक्षा

नाशिक : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या अनलॉक लर्निंग उपक्रमाला निधि अभावी खीळ बसली असुन या उपक्रमतील पहिल्या टप्यतील कामहि अद्याप सुरु झालेले नसल्याचे वृत्त आहे ...

जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी वेतनाविना - Marathi News | District Education, Training Institute staff without pay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी वेतनाविना

नाशिक- शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत काम करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या राज्यातील सुमारे 900हून अधिक कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन झालेले नसून, शासनाने वेतन अनुदान न दिल्यामुळे या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

भाजीबाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली - Marathi News | Consumers turned their backs on the vegetable market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीबाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली

इंदिरानगर : परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर भरणाऱ्या अनाधिकृत भाजीबाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असली तरी या बाजारामुळे अधिकृत भाजीबाजारात बसणाºया विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. ...