वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी ग्रामीण बहुल भाग असलेला हरसूल शहरात सध्या कोरोनाने जोरदार शिरकाव केल्याने हरसूल बरोबर परिसराचे दाबे दणाणले आहे. एकाच दिवशी १६ अहवाल पॉझीटिव्ह आल्याने ग्रामपंचायततर्फेजंतुनाशक फवारणी करण्यात आली असून प्रतिबं ...
ताहाराबाद : येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योनेअंतर्गत पुढील वर्षाच्या प्रस्तावित नियोजन आराखडा तयार करण्यासाठी शिवार फेरी आयोजित करण्यात आले होती. ...
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा नेता भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपासोडून अन्य पक्षात जाण्याची तयारी सुरु झाली आहे. ...
जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, त्या तुलनेत नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने जिल्हा प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील १९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ११५४ रुग्ण जिल्ह्यात ...
शहरातील रिंगरोड आण िखेडे - मळे भागातील रस्ते तयार करण्यासाठी सुमारे एक हजार रूपये कर्ज काढण्याच्या सत्तारूढ गटाच्या हालचाली सुरू आहे. तथापि, महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या आधारेच हे कर्ज मिळणार असल्याने त्यासाठी पतमापन करण्यात येणार आहे. महापालिकेची ...
शहरात कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी नागरीकांनी स्वयंशिस्त बाळगणे आवश्यक आहे. त्यादृष्टीकोनातून नागरीकांनी सजग राहून स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर सतिश कुलकर्णी यांनी केले. ...
महापालिकेत गाजत असलेल्या सुमारे शंभर कोटी रूपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असतानाच महापालिकेत मात्र या प्रकरणात यापूर्वी सुरू झालेल्या चौकशीची महत्त्वपूर्ण फाइल गहाळ झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात शिवसेना आक्र मक झा ...
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आंदोलन केल्यानंतर तहसील प्रशासनास निवेदन देण्यात आल ...