नाशिकरोड : केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे मजदुर संघ, वर्क्स कमेटी, वेल्फेअर फंड कमेटी व एम्प्लॉईज क्रेडीट सोसायटीतर्फे बुधवारी दुपारी मजदुर संघाच्या कार्यालयासमोर निर्देशने करण्यात आली. ...
नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाने शेतक-यांच्या मागणीचा विचार करून देशातील पहिली देवळाली- मुजफ्फरपुर किसान पार्सल रेल्वेला चांगला दिसत असल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत किसान रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
एकलहरे: नाशिक तालुका पुर्व भागातील अनेक गावांमध्ये शेतीला पूरक म्हणुन दूध उत्पादन व्यवसायाला प्राधान्य देण्यात आले आहे.परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्यासाठी दुधाळ गायी, म्हशी, शेळी पालन करुन दुध व दुधापासून बनविलेल्या पदार्थांची विक्री करुन कुटुंबास आर ...
सटाणा : पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी बागलाण तालुक्यातील बिरदावनपाडा येथील एकाला सात वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली. ...
नाशिक : जुन्या भांडणाच्या रागातून दोघांनी कोयता तसेच चाकूने हल्ला करून एका युवकासह त्याच्या मित्राला गंभीर जखमी केल्याची घटना देवळालीच्या संसरी नाका भागात सोमवारी (दि. २१) रात्री घडली. जॉन चलन पडेची, बॉबी किशोर बाबू (रा. कॅथे कॉलनी, देवळाली कॅम्प) अश ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील एकूण सहा धरणांपैकी तीन धरण शंभर टक्के भरली असून, तिन्ही धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे, तर इतर तीन धरणे भरण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर इतर तालुक्यातील शेतकºयांमध्ये समाधानाच ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील विविध भागात कोरोनाने आपले बस्तान बसवले असल्यामुळे यावर उपाययोजना म्हणून दिंडोरी तालुका आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे यांनी दिली. ...
वणी : बांधकाम साईडवरील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडुन लोखंडी सळई कापण्याचे सहा हजाराचे मशिन चोरु न नेल्या प्रकरणी दिंडोरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...